एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेंबर 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेंबर 2024 | गुरुवार* 

1. ज्येष्ठ माकप नेते सिताराम येचुरी यांचे निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/22v3empd  निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार आणि राहुल गांधींनी व्यक्त केला शोक https://tinyurl.com/mry68ma9 

2. पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंविरोधात विधानसभेसाठी प्लॅन, परळीत मविआ मराठा चेहरा उतरवणार असल्याची चर्चा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी घेतली शरद पवारांची भेट https://tinyurl.com/wfwn8v4s  परळीची जागा काँग्रेसला मिळावी ही अपेक्षा, शरद पवार हे मोठ्या मनाचे आहेत, विचार करतील; पवारांच्या भेटीनंतर राजेसाहेब देशमुख यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3sbcrcyw 

3. मंत्री धर्मरावबाबा आत्रामांच्या मुलीने अखेर तुतारी फुंकली, भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, अहेरीमध्ये रंगणार बाप विरुद्ध लेक सामना https://tinyurl.com/pzvtns7a   माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी अजित पवारांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी जवळीक वाढल्याची चर्चा https://tinyurl.com/48a84yma 

4. विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही आव्हान, माजी मंत्री सतीश पाटील म्हणाले,  पक्षाप्रती आपली निष्ठा सिद्ध करावी https://tinyurl.com/3w2954vt 

5. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचे बार्शीत ठिय्या आंदोलन
https://tinyurl.com/2v8d8d3p  मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका; आमदार राजेंद्र राऊतांचा मराठा आंदोलक मनोज जरांगेंना टोला https://tinyurl.com/yheczmz2  देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; अपक्ष आमदार राजेंद्र राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार https://tinyurl.com/3cjp6nnt 

6. दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आळंदीकरांना आश्वासन
https://tinyurl.com/2nzw52ca  मुस्लिम समाजाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाही; उपमुख्यंत्री अजित पवारांचा संताप
https://tinyurl.com/5yam4ze3 

7. आमची तिसरी नाही तर पहिली आघाडी! मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपतींशी चर्चा सुरू; स्वाभिमानींच्या राजू शेट्टींच्या एल्गार 
https://tinyurl.com/3ypj7w7k 

8. आतापर्यंत आमची 125 जागांवर सहमती, महाविकास आघाडीची सत्ता येणार, 180 जागा जिंकणार, बाळासाहेब थोरात यांचा दावा
https://tinyurl.com/2yt8kapn  काँग्रेस खासदाराची भंडाऱ्याच्या पुरभागात स्टंटबाजी; गाडीच्या बोनटवर बसून बनविली रिल, पाहा व्हिडिओ https://tinyurl.com/4kdat5rp 

9. महाविकास आघाडीमध्ये एमआयएमला घेण्याचा प्रश्नच नाही, शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं वक्तव्य https://tinyurl.com/5ba44f2k  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या घरी; ठाकरेंचे खासदार संजय राऊत म्हणाले, 'लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या' https://tinyurl.com/8ct3rvwu    

10. एकदिवसीय विश्वचषकातून भारताची छप्परफाड कमाई; आजवरचे विक्रम मोडले, 1.39 अब्ज डॉलर म्हणजेच 11,637 कोटी कमावले
https://tinyurl.com/5dpay4tn  टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशने जाहीर केला संघ; झाकीर अलीला संधी तर शोरफुल इस्लामला बाहेरचा रस्ता https://tinyurl.com/2n44dbkw 

*एबीपी माझा स्पेशल*

10 वी पास असणाऱ्यांना मिळणार सरकारी नोकरी, पगार किती? कसा कराल अर्ज? https://tinyurl.com/mw83rxr9 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, वेळापत्रक अन् संपूर्ण माहिती, जाणून घ्या https://tinyurl.com/ymh2s5n6 

एका कुटुंबातील किती लोक आयुष्मान कार्ड बनवू शकतात? सरकारनं नुकताच 'हा' नियम बदलला https://tinyurl.com/mtrmusv2 

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget