एक्स्प्लोर

मुंबईत भाजपचा भयानक प्लॅन, झोपडपट्ट्यांमधील लोकांना मिठागराच्या जमिनीवर नेऊन टाकणार; पीयूष गोयलांच्या वक्तव्यावरुन आदित्य ठाकरेंचा आरोप

Aaditya Thackeray on Piyush Goyal : भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पियुष गोयल यांच्या वक्तव्यांचा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Aaditya Thackeray on Piyush Goyal : भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पियुष गोयल यांच्या वक्तव्यांचा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. झोपडपट्टी हटवून मिठागरातील जागेवर न्यायची, अस वक्तव्य पियुष गोयल यांनी केलं होतं. गोयल यांच्या विधानावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. "मिठागर दाखवून  विकासात मिठाचा खडा  टाकत आहेत.  गोयल साहेब तुम्ही उमेदवार आहात तुमच्या मनात जे आहे ते दिसतंय", असं आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मिठागर दाखवून  विकासात मिठाचा खडा  टाकत आहेत

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईतील सगळ्या झोपडपट्ट्या काढून टाकायच्या, खोटं बोलायचं. झोपडपट्टीत राहतात त्यांना सगळ्या स्लम मिठागार नेऊन टाकायचं. पियुष गोयल म्हणतात, झोपडपट्टी हटवून मिठागरातील जागेवर न्यायचे आणि घरं देणार म्हणायचे. मुंबईत स्लम फ्री करणार पण हे अनेक दिवस फक्त बोलत राहिले. केलं काहीच नाही. त्यामुळे या जागा हडप करायचा प्लॅन आहे. मिठागर दाखवून  विकासात मिठाचा खडा  टाकत आहेत. गोयल साहेब तुम्ही उमेदवार आहात तुमच्या मनात जे आहे ते दिसतंय. तुम्ही 2022 पर्यंत घरं देणार म्हणलात, पण दिले नाहीत, असंही आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) स्पष्ट केलं.

मुंबईला ओरबडण्याच काम सुरु आहे

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, घरं देणार होतात त्याच काय झालं? मुंबईला ओरबडण्याच काम सुरु आहे. उत्तर मुंबईत स्कीम सांगितली  झोपडपट्टी हटवून बिल्डरांना मालामाल करायचं आहे. हे झोपडपट्टी हातावणार नाहीत,तर गरीब हटवणार आहेत. विकास नक्की होईल पण गरीब बेघर होणार आहेत. हेच मंत्री होते. आम्ही कोविड मध्ये सांगितलं ट्रेन सुरु करा. पण यांनी केलं नाही आणि अनेक मजदूर चालत गेले आणि त्रास झाला. हीच यांची नीती आहे गरिबाला त्रास देण्याची, अशी टीकाही गोयल यांनी केली. 

आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी लढतोय

धारावी मध्ये देखील  मिठागर जागेवर त्यांना हळवलं जाईल. यांच्या हृदयातलं बोलणं समोर आलय. भाजप नेते हे विधान मागे घेतील पण त्यांचं खरं रुप बाहेर आलय. पक्ष त्यांचा सोबत आहे. आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी लढतोय. इथला मजूर यांना दुसरीकडे  न्यायचे आहेत. मुंबई मुंबईकर चालवतील दिल्ली वाले नाही. हा मुद्दा देशाचा आहे. निवडणुकीत केंद्रात परिवर्तन होणार आहे. परिवर्तन होणार नसतं इतके पक्ष फोडले नसते. राम नाईक यांनी म्हटलंय दाऊदची मदत घेतली होती त्यांनाच पक्षात आता घेतलं. 

 

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget