एक्स्प्लोर
टॉप बातम्या
भारत

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीबीआय संचालक ते माजी लष्करप्रमुखांना सुद्धा निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय घडलं?
क्रिकेट

न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा कर्णधार बदलणार? शुभमन गिल OUT, श्रेयस अय्यरकडे जाणार कर्णधारपदाची धुरा, नेमकं कारण काय?
मुंबई

आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
सोलापूर

भाजप स्वबळावर सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक जिंकेल, मंत्री जयकुमार गोरेंना विश्वास, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबतही मोठं वक्तव्य
करमणूक

'मला असं वाटतं पुरुषांनाही मासिक पाळी...'; श्रुती हासन नेमकं काय म्हणाली? ‘मी हजार वेळा प्रार्थना केली की...
मुंबई

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
भारत

भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
करमणूक

सलमान खानने हेअर ट्रान्सप्लांट केलं की टक्कल? अभिनेत्याने स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'हा लूक...
विश्व

इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
क्रिकेट

टी-20चा स्टार वैभव सूर्यवंशी कसोटीत फेल ठरणार? इंग्लंडच्या दिग्गजाचं धक्कादायक वक्तव्य, नेमकं काय म्हणाला? सगळेच हैराण
शेत-शिवार

दुष्काळ जाहीर करा, विकासकामे थांबवा, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी खर्च करा, रोहित पवारांची सरकारकडे मागणी
विश्व

यूक्रेनचा हजारो ड्रोनद्वारे रशियावर सर्वात मोठा हल्ला, रशियानं 1900 ड्रोन रोखले, दोघांचा मृत्यू
विश्व

जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
राजकारण

राहुल गांधींनी पार्टीला बेरोजगार केलंय, त्यांनी स्टँड अप कॉमेडीचं काम हाती घ्यावं म्हणजे रोजगार मिळेल, मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला
क्रिकेट

टीम इंडियाची फायनलमध्ये धडक! सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा धक्कादायक पराभव, तरीही पदक जिंकण्याच्या शर्यतीत, जाणून घ्या समीकरण
राजकारण

'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
भविष्य

उद्या 21 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी वरदानाचा; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महादेव देणार शुभवार्ता, वाचा लकी राशी
राजकारण

कृषीमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईल पाहण्यात दंग, अकोल्यातील प्रकार, दत्तात्रय भरणेंचं कारवाईचं आश्वासन
भारत

डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
मुंबई

मुंबईतील झोपडपट्टीधारकांसाठी धडकी भरवणारी बातमी, घरांची उंची 14 फुटांपेक्षा जास्त असल्यास बांधकाम पाडणार, बीएमसीची फायनल वॉर्निंग
विश्व

किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement






















