एक्स्प्लोर

Shruti Hasan on periods: 'मला असं वाटतं पुरुषांनाही मासिक पाळी...'; श्रुती हासन नेमकं काय म्हणाली? ‘मी हजार वेळा प्रार्थना केली की...

Shruti hasan on periods: मासिक पाळीवर श्रुती हसन नेमकं काय म्हणाली?

Shruti Hasan on Periods: अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Hasan) आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तव्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्री सोशल मीडियात (Social Media) सक्रिय असते. अलीकडेच तिने सोहा अली खानच्या (Soha Ali Khan) पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. तिने पॉडकास्टमध्ये विविध खुलासे केले. तिने या पॉडकास्टमध्ये चित्रीकरणादरम्यान होणाऱ्या मासिक पाळी वेदनेबाबत मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. तिने या पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, जेव्हा एका को - स्टारने आपल्या गुडघ्यांच्या सर्जरीबद्दल सांगितलं, तेव्हा फिल्मच्या कृने त्यांच्याहिशोबाने  काम केलं. तिने हजार वेळा प्रार्थना देखील केले की, पुरुषांनाही मासिक पाळी (Periods) यावी. जेणेकरून याचा समावेश कॉन्ट्रॅक्टमध्ये करता येईल.

मासिक पाळीबाबत श्रुती हसन नेमकं काय म्हणाली? (Shruti Hasan Said She Prayed Men Should Get Periods)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

श्रुती आणि सोहाने या पॉडकास्टमध्ये हार्मोन्स आणि मासिक पाळीबद्दलच्या गैरसमजांवर चर्चा केली. पॉडकास्टमध्ये श्रुती म्हणाले की, ' माझ्या मते, यावर एकच उपाय आहे. मी हजारवेळा प्रार्थना केली आहे की, पुरुषांनाही मासिक पाळी यावी, मग आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पिरियड हॉलिडेचा समावेश करण्यात येईल ', असं श्रुती म्हणाली. श्रुतीने यावेळेस सांगितलं की, PCOS मुळे तिला खूप वेदनेचा त्रास सहन करावा लागतो. करिअरच्या सुरुवातीला ती सेटवर याविषयी कुणाशीही चर्चा करू शकली नाही.

बरेच लोक ही गोष्ट बोलण्यास नाकारता. दिग्दर्शकांना असे वाटायचं की, कदाचित तिची एनर्जी लेव्हल कमी झाली असावी, असं श्रुती हसन म्हणाली. श्रुती शेवटी 2025 साली, लोकेश कनगराज दिग्दर्शित ' कुली ' या सिनेमात झळकली होती. रजनीकांत यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. याव्यतिरिक्त या सिनेमात इतर कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आमिर खानने देखील या सिनेमात लहान भूमिका साकारली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सलमान खानने हेअर ट्रान्सप्लांट केलं की टक्कल? अभिनेत्याने स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'हा लूक...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Ravichander and Kavya Maran: काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार? दोघांमध्ये किती वर्षांचं अंतर?
काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार? दोघांमध्ये किती वर्षांचं अंतर?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
दसऱ्यानंतर मनोरंजनाचा धमाका! थिएटरपासून OTT पर्यंत 9 चित्रपट-सीरिज रिलीज होणार, वाचा यादी
दसऱ्यानंतर मनोरंजनाचा धमाका! थिएटरपासून OTT पर्यंत 9 चित्रपट-सीरिज रिलीज होणार, वाचा यादी
Zee Marathi Awards: झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा नामांकन सोहळा दणक्यात पार! मराठी कलाकारांचा जल्लोष; धमाल अन् मनोरंजन
झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा नामांकन सोहळा दणक्यात पार! मराठी कलाकारांचा जल्लोष; धमाल अन् मनोरंजन
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
500 कोटींच्या बॉम्बवरुन भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांना इशारा, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा काय संबंध?
500 कोटींच्या बॉम्बवरुन भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांना इशारा, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा काय संबंध?
Dhananjay Mahadik: गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
Prakashrao Abitkar on Gokul Election: 'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
Vivekanand Patil MPSC Protest : पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
Embed widget