एक्स्प्लोर

रासायनिक खतांची विक्री आता ऑनलाईन

केंद्राच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्रात शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची विक्री आता 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन होणार आहे. यासाठी कृषी दुकानदारांना पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन वाटप करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचं आधारकार्ड आणि त्यांचा अंगठा जुळल्याशिवाय त्याला रासायनिक खत मिळणार नाही, अशी ऑनलाईन खत विक्री झाली, तरच कंपनीला सबसिडी मिळणार असल्याने खताच्या काळ्या बाजाराला आता आळा बसणार आहे. केंद्राच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे. खरेदीदार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, त्यास आवश्यक खताचं विवरण या नोंदी खत विक्रेत्याद्वारा पीओएस मशीनवर उपलब्ध होणार आहेत. या नोंदीसाठी खरेदीदार शेतकऱ्याला हाताच्या बोटाचा ठसा मशीनवर द्यावा लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 747 मशीनचं वाटप करण्यात आलं होत. यापैकी 681 मशीन उद्यापासून कार्यान्वित होणार आहेत. काही ठिकाणी नेट कनेक्टिव्हीटीची अडचण आहे, तर 900 खत विक्रेत्यांना अजून पीओएस मशीन मिळाल्या नाहीत. त्यांना ते महिनाभरात मिळणार आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशींनी यासंदर्भात माहिती दिली. दुकानदाराने आणलेल्या किंवा त्याच्याकडे असलेला खताचा पूर्ण साठा या पीओएस मशीनमध्ये फीड करणे बंधनकारक राहणार आहे. दररोजच्या दररोज होणाऱ्या या ऑनलाईन विक्रीमुळे खताच्या काळ्या बाजाराला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार

मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद

इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget