एक्स्प्लोर

राजकारणात अनेकजण निवडणुका हरतात, मात्र दुसऱ्यांना दोष देतात : नितीन गडकरी

आपल्या देशाचा विकास होत असताना सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे असे आपण म्हणतो. तशी आर्थिक समानता सुद्धा तयार झाली पाहिजे, त्यामुळे गरीब पीडित माणसाला केंद्रबिंदू मानून आर्थिक धोरण ठरवले पाहिजे, असे ते म्हणाले.

मुंबई : राजकारणात अनेकजण निवडणुका हरतात, पण काहीजण कारणं सांगत दुसऱ्यांना दोष देतात. दुनिया झुकती है, लेकिन झुकानेवाला चाहिए, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वकीयांना मोलाचा सल्ला दिला आहे. औरंगाबादेत औद्योगिक प्रदर्शनाला गडकरींनी भेट दिली. कटआऊट लावून कुणी नेता होत नाही, आपण आयुष्यात कधीही कटआऊट लावले नसल्याचंही गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, देश स्वतंत्र झाला तेंव्हा तीन प्रमुख विचारधारांचा काळ आला. पहिली विचारधारा समाजवाद. समाजवादी विचाराचे असणे अभिमानाचा विषय होता. दुसरी विचारधारा होती, कम्युनिष्ट विचारधारा, ती सुद्धा बदलत गेली. चीनने ही विचारधारा बदलली. तिसरी होती ती भांडवलवादी विचारसरणी. मात्र या तिन्हीही विचारधारेने आपली समृद्धी झाली नाही. हे काळाच्या सचोटीवर सिद्ध झाले, असे ते म्हणाले. आपल्या देशाचा विकास होत असताना सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे असे आपण म्हणतो. तशी आर्थिक समानता सुद्धा तयार झाली पाहिजे, त्यामुळे गरीब पीडित माणसाला केंद्रबिंदू मानून आर्थिक धोरण ठरवले पाहिजे, असे ते म्हणाले. हेही वाचा- CAA मुस्लीमविरोधी नाही, काँग्रेसच्या षडयंत्रापासून सावध रहा : नितीन गडकरी यावेळी त्यांनी राजकारणी लोकांना सल्ला देखील दिला. ते म्हणाले, राजकारणात अनेक जण निवडणूक हरतात, पण अनेक जण कारण सांगतात दुसऱ्यांना दोष देतात. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, तुमच्यात क्वालिटी असेल तर तुमचे उत्पादन खपते. राजकारणात सुद्धा असंच असतं. मी माझ्या आयुष्यात 20 रुपये खर्चून कधी कुणाचे कट आउट लावले नाही. कटआऊट लावल्याने नेता होत नाही, उत्तम उत्पादन असले की ते बरोबर खपते, नेता उत्तम असला की तो कुण्या जातीचा धर्माचा आहे याचा काही फरक पडत नाही, असेही गडकरी म्हणाले. संबंधित बातम्या  सुखी जीवनाचा मार्ग म्हणजे भविष्याची कोणतीही चिंता न करणे : नितीन गडकरी  महाविकासआघाडी राज्याला स्थिर सरकार देऊ शकत नाही : नितीन गडकरी  कुठलं सरकार किंवा मुख्यमंत्री बनवणं 'आपलं' उद्दिष्ट नाही : नितीन गडकरी

महत्त्वाच्या बातम्या

Astrology: वाईट काळ संपण्यापूर्वी 'असे' 5 संकेत मिळतात, फार कमी लोकांना माहित, भविष्यात चांगले बदल होणारे शुभ संकेत कोणते? ज्योतिषशास्त्र सांगते...
वाईट काळ संपण्यापूर्वी 'असे' 5 संकेत मिळतात, फार कमी लोकांना माहित, भविष्यात चांगले बदल होणारे शुभ संकेत कोणते? ज्योतिषशास्त्र सांगते...
Priyanka Chopra Reveals Bollywood Actor Secret: 'एका बॉलिवूड अभिनेत्याचे बऱ्याचजणींसोबत संबंध...'; पती निकसमोरच प्रियांकानं सांगितलं 'बॉलिवूडचं सर्वात मोठं सीक्रेट'
'एका बॉलिवूड अभिनेत्याचे बऱ्याचजणींसोबत संबंध...'; पती निकसमोरच प्रियांकानं सांगितलं 'बॉलिवूडचं सर्वात मोठं सीक्रेट'
Chembur Accident Report: चेंबूर दुर्घटना अहवालावरून पुन्हा सत्ताधारी विरुद्ध प्रशासन आमनेसामने; अहवाल आधी माध्यमांत गेल्याने संताप, तर महापौर रितू तावडे म्हणल्या कि...
चेंबूर दुर्घटना अहवालावरून पुन्हा सत्ताधारी विरुद्ध प्रशासन आमनेसामने; अहवाल आधी माध्यमांत गेल्याने संताप, तर महापौर रितू तावडे म्हणल्या कि...
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Embed widget