एक्स्प्लोर

Priyanka Chopra Reveals Bollywood Actor Secret: 'एका बॉलिवूड अभिनेत्याचे बऱ्याचजणींसोबत संबंध...'; पती निकसमोरच प्रियांकानं सांगितलं 'बॉलिवूडचं सर्वात मोठं सीक्रेट'

Priyanka Chopra Reveals Bollywood Actor Secret: खरं तर एका पॉडकास्टमध्ये बोलताना, जेव्हा निक जोनस म्हणाला की, त्याचं फेवरेट सेलिब्रिटी गॉसिप ते आहे, ज्यात स्टार्सच्या कथित अफेअर्सच्या गोष्टी होतात. 

Priyanka Chopra Reveals Bollywood Actor Secret: प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या एका पॉडकास्टमधील (Priyanka Chopra Nick Jonas Podcast) तिच्या उपस्थितीमुळे चर्चेत आहे, ज्यात तिनं तिचा पती निक जोनास (Nick Jonas) आणि जोनास ब्रदर्स यांच्या उपस्थितीत एका बॉलिवूड अभिनेत्याच्या (Bollywood Actor) कथित अफेअर्सबद्दल खळबळजनक खुलासा केलाय. प्रियंकानं त्या अभिनेत्याचं नाव घेतलं नसलं तरी, तो विविध 'एक्स्ट्रा करिकुलर एक्टिव्हिटीजमध्ये' गुंतलेला असल्याचं तिनं सांगितलं. खरं तर पॉडकास्टमध्ये जेव्हा निक जोनस म्हणाला की, त्याचं फेवरेट सेलिब्रिटी गॉसिप ते आहे, ज्यात स्टार्सच्या कथित अफेअर्सच्या गोष्टी होतात. 

निक जोनास म्हणाला की, "मला 'एक्स्ट्रा करिकुलर एक्टिव्हिटीज'बद्दलच्या कथा आवडतात, म्हणजे नात्यांशी संबंधित गोष्टी असतात" ने कोणाचेही नाव न घेता नात्यांभोवतीच्या अफवांचा उल्लेख केला. 'देसी गर्ल' प्रियांकानं त्यावर लगेच उत्तर दिलं की, "तो एक माणूस, जो खूप साऱ्या एक्स्ट्रा करिकुलर एक्टिव्हिटीज करतो..."

प्रियांकाचा 'लव्ह-इंटरेस्ट', पती निक जोनासकडूनच खुलासा (Priyanka Chopra Nick Jonas Podcast)

जेव्हा तिचा मेहुणा केविन जोनासनं तिला त्या व्यक्तीचं, म्हणजेच त्या अभिनेत्याचं, नाव सांगण्यास सांगितलं, तेव्हा तिनं उत्तर दिलं की, "आपण जेव्हा लंचसाठी बाहेर जाऊ, तेव्हा मी तुला ते नाव सांगेन..." निक जोनासनं प्रियांकासोबतच्या नात्यातून त्याला काय मिळालं, हे सांगितल्यानंतर या गप्पा सुरू झाल्या. त्यांच्या आठ वर्षांच्या नात्यातील कोणती गोष्ट त्याला सर्वात जास्त आवडली, असं विचारल्यावर तो म्हणाला की, "या आठ वर्षांत मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, बॉलिवूडमधील गॉसिप ऐकायला मिळणं..."

प्रियांकापेक्षा निक जोनासला जास्त बॉलिवूडमधील गॉसिप्स माहीत (Priyanka Chopra Nick Jonas On Bollywood Gossip)

प्रियांका चोप्रानं सांगितलं की, ती जरी भारतातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक असली, तरी बॉलिवूडमधील गॉसिप्स आणि किस्से निक जोनासलाच सर्वाधिक माहीत असतात. ती म्हणाली, "हे खरं आहे. अशा काही गोष्टी असतात, ज्या मलाही माहीत नसतात... उदा. कोणाचं कोणाशी ब्रेकअप झालंय, हे मला माहीत नसायचं, आणि तूच मला त्याबद्दल सांगायचास..."

गॉसिप्ससाठी सोशल मीडिया अकाउंट्सना गपचुप करतो फॉलो (Priyanka Chopra Nick Jonas)

निक जोनासनं हे देखील सांगितलं की, त्याला बॉलिवूडमधील गॉसिप ऐकायला आणि त्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. इतकं की, तो काही सोशल मीडिया अकाऊंट्स गुपचूप फॉलोही करतो. पण, सध्या तो कोणावर लक्ष ठेवून आहे, याबद्दल विचारल्यावर त्यानं कोणाचीही नावं घेण्यास नकार दिला. निक जोनास म्हणाला की, "मी नावं सांगू शकत नाही. ती आमची मित्रमंडळी आहेत, अशी माणसं जी आम्हाला ओळखतात. मी काही अकाऊंट्सवर गुपचूप लक्ष ठेवतो, म्हणजेच, मी फक्त त्यांच्यावर नजर ठेवतो. ती कोणती अकाऊंट्स आहेत, हे मी सांगणार नाही..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Deo Maherchi Saadi: 'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
Marathi Actress Second Marriage: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?
Rakhi Sawant: राखी सावंतनं तरुणाला म्हटलेलं 'नामर्द'; त्याने आयुष्यच...एका प्रकरणामुळे ड्रामा क्विन कायदेशीर कचाट्यात
राखी सावंतनं तरुणाला म्हटलेलं 'नामर्द'; त्याने आयुष्यच...एका प्रकरणामुळे ड्रामा क्विन कायदेशीर कचाट्यात
‘त्वचेच्या समस्येवर मात करत स्वतःवरचा विश्वास जपला, माझ्यातील देवीशक्तीने मला खंबीर बनवलं!’कमळी' फेम अभिनेत्रीनं सांगितला प्रेरणादायी प्रवास
‘त्वचेच्या समस्येवर मात करत स्वतःवरचा विश्वास जपला, माझ्यातील देवीशक्तीने मला खंबीर बनवलं!’कमळी' फेम अभिनेत्रीनं सांगितला प्रेरणादायी प्रवास

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
Embed widget