एक्स्प्लोर

कुठलं सरकार किंवा मुख्यमंत्री बनवणं 'आपलं' उद्दिष्ट नाही : नितीन गडकरी

समाजातील हजारो कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केले आहे. त्यामुळे आज आम्ही शिखरावर काम करत आहोत. पैसे, सत्ता मिळेल. पण निस्वार्थी काम करणारा कार्यकर्ता मिळू शकणार नाही, असेही गडकरींनी म्हटले.

पुणे : आपल्या संघटनेचं उद्दिष्ट साफ आहे. कुठलं सरकार बनवणं किंवा कुणाला मुख्यमंत्री बनवणं नाही, तर या राष्ट्राचं पुनर्निर्माण आहे. संपूर्ण समाज बदलवणं आहे’ असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिवराव देवधर यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आज पुण्यात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थी परिषदेमधील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्याच सोबत निस्वार्थ, निस्पृहपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं महत्त्वही विशद केलं. तुमच्या यशात आनंद मानणारा कार्यकर्ता घडवायला हवा असं म्हणताना त्यांनी एक सुचक विधानही केलं. महाराष्ट्रात सत्ता नाट्य सुरुच आहे. त्यातच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलताना भाजपशिवाय सरकार बनवणं शक्य नाही असं विधान केलं आहे. त्यामुळे आज गडकरींचं हे सूचक विधान राज्यातल्या भाजप नेत्यांना संघ विचारांची परत आठवण करुन देण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वच्छ आणि जबाबदार कार्यकर्ते असणे महत्वपूर्ण आहे. जीवनमूल्ये समाजात महत्वाची आहेत. त्याचप्रमाणे छोट्या छोट्या संस्कारातून माणूस घडत असतो आणि त्यानंतर समाज चांगला बनतो. याच समाजातील हजारो कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केले आहे. त्यामुळे आज आम्ही शिखरावर काम करत आहोत. पैसे, सत्ता मिळेल. पण निस्वार्थी काम करणारा कार्यकर्ता मिळू शकणार नाही, असेही गडकरींनी म्हटले. पुणे दौऱ्यावर असलेल्या गडकरी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टी प्रकल्पाला भेट दिली. शिवसृष्टी यावेळी पाहण्याची इच्छा होती. ती पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील जनतेचं दैवत आहे. शिवसृष्टी प्रकल्प लवकर पूर्ण होईल त्यासाठी लागणार निधी लवकरच मिळेल, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंच्या FDA ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; हायकोर्टाने ठोठावलेली 5 लाखांची 'ती' नुकसानभरपाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; हायकोर्टाने ठोठावलेली 5 लाखांची 'ती' नुकसानभरपाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
Raj Thackeray MPSC Protest Pune: MPSC च्या अध्यक्षांना हटवणे राज्य सरकारच्या हातात नाही; काय करायचं?, राज ठाकरेंनी सिक्रेट सांगितलं!
MPSC च्या अध्यक्षांना हटवणे राज्य सरकारच्या हातात नाही; काय करायचं?, राज ठाकरेंनी सिक्रेट सांगितलं!
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
Embed widget