एक्स्प्लोर

Navneet Rana : देशात राहायचं असेल, तर जय श्रीराम म्हणावंच लागेल, नवनीत राणा भर सभागृहात ओवेसींना भिडल्या

Navneet Kaur Rana : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) चे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी ओवैसी यांनी "बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी मशीद जिंदाबाद", असे नारेही दिले होते.

Navneet Kaur Rana : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) चे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी ओवैसी यांनी "बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी मशीद जिंदाबाद", असे नारेही दिले होते. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांनी एमआयएमच्या प्रमुख्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "तुम्हाला या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. रामाचा आदर करावाचा लागेल", नवनीत राणा म्हणाल्या आहेत. 

'रामाचा आदर करावाचा लागेल'

ओवेसींना मी श्रीरामाचा आदर करतो, असे बोलताना पाहिले. तुम्हाला या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. रामाचा आदर करावाचा लागेल. कारण देशातील लोक गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिराबाबत आस्था लावली होती. ही आस्था यांच्या नशीबात नव्हती. रामानेच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडले, त्यांच्याच हातून राम मंदिराचे काम होणार होते, असेही नवनीत राणा यांनी स्पष्ट केले. 

पीएम मोदींनी तारिखही सांगितली आणि मंदिरही बांधले 

नवनीत राणा लोकसभेत बोलताना म्हणाल्या, "सर्वांनी गेल्या अनेक वर्षांपासून रामाबाबत वाचलय आणि लिहलं देखील आहे. राम मंदिर तुमच्या अजेंड्यात होते, आता काय झाले? असे म्हणत विरोधी पक्षांकडून गेल्या 10 वर्षांत सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली. तारिख केव्हा सांगणार? राम मंदिर केव्हा बनणार? असा सवालही पीएम मोदींना विचारला जात होता. ज्यांच्याकडे 50-60 वर्षे सत्ता होती, त्यांना मंदिर बांधता आले नाही, असे कमी नशीबवान लोकही आहेत. आमच्या पंतप्रधानांनी तारिखही सांगितली मंदिरही बांधले." पीएम आमच्या आस्थेला नेहमी जीवंत ठेवले. रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केली. लोकशाहीत राजा पीएम मोदींसारखा असायला हवा. मागील 10 वर्षात देशात चमत्कार केला आहे. पुढील काही वर्षात आणखी चांगले काम होईल. या टर्ममधील लोकसभेचे हे शेवटचे भाषण आहे. सर्व संसद सदस्यांकडून मी आशीर्वाद घेते, असेही राणा म्हणाल्या. 

ओवेसी काय म्हणाले होते?

एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी काही वेळापूर्वी लोकसभेत "बाबरी मशीद जिंदाबाद" अशा घोषणा दिल्या. मोदी सरकार केवळ हिंदूत्वाचे सरकार आहे का? देशाला कोणताही धर्म नाही. मी बाबर, जिन्नांचा प्रवक्ता नाही. पण देशातील मुस्लिमांना तुम्ही काय संदेश देत आहात? असा सवाल ओवेसी यांनी लोकसभेत बोलताना केला होता. 

खासदार नवनीत राणा यांचे संपूर्ण भाषण  Full Speech Of Navneet Kaur Rana 

इतर महत्वाच्या बातम्या 

Asaduddin Owaisi : मी बाबर, जिन्नांचा प्रवक्ता नाही, बाबरी मशीद जिंदाबाद, ओवेसींची लोकसभेत घोषणाबाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget