एक्स्प्लोर

Navi Mumbai : सिडको सल्लागार कंपन्यांवर मेहेरबान; व्हीआयपी गृहप्रकल्प सल्लागाराला तब्बल 28 कोटींचा दौलतजादा

Navi Mumbai Cidco Project : सिडकोने व्हीआयपी लोकांच्या गृहप्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक केली आहे. गरज नसताना हा सल्लागार नेमला असून या सल्लागार कंपनीला सल्ला देण्यासाठी 28 कोटींचा नजराना देण्यात येणार आहे.

Navi Mumbai Cidco Project : स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबई शहर वसवणाऱ्या सिडकोला (CIDCO) आपल्या कामाचा विसर पडल्याचं दिसून येत आहे. लाखो घरं बांधून ती विकण्यात तरबेज असलेल्या सिडकोने आता चक्क गृहप्रकल्प उभारणीसाठी सल्लागार नेमला आहे. या सल्लागार कंपनीला सल्ला देण्यासाठी 28 कोटींचा नजराना देण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यात अशाच पध्दतीने सल्लागार कंपन्यांवर दौलतजादा उडवणाऱ्या सिडकोची आर्थिक परिस्थिती 'सल्ला' घेवून
'गार' होण्याची शक्यता आहे.

व्हिआयपी लोकांच्या घरांसाठी सल्लागार कंपनीची नेमणूक

सिडकोच्या माध्यमातून सिवूड पाम बीच (Palm Beach) लगत अलिशान व्हीआयपी गृहप्रकल्प (Cidco VIP House Project) उभारण्यात येणार आहे. आमदार , खासदार, न्यायाधीश , आय ऐ एस, आय पी एस आदी व्हिआयपी लोकांना या गृहप्रकल्पात घरं देण्यात येणार आहेत. दोन  ते चार बीएचके अशी या घरांची साईझ असून दीड ते साडेतीन कोटींपर्यंत या घरांच्या किंमती आहेत. यानुसार 525 घरं बांधण्यात येणार आहेत. हा गृहप्रकल्प कसा असावा यासाठी सल्लागार कंपनी नेमण्यात येणार आहे. हा सल्ला घेण्यासाठी सिडको तब्बल 28 कोटी मोजणार आहे.

सल्लागारांना 28 कोटी, आर्किटेक्ट कंपनीला 15 कोटी

सिडकोच्या नुकत्याच झालेल्या संचालक बैठकीत सिवूड येथील व्हिआयपी गृहप्रकल्पासाठी सल्लागार कंपनी आणि आर्किटेक्ट कंपनी नेमण्यात आली आहे. टाटा कन्सल्टींग आणि हितेन सेठी ॲंन्ड असोसिएट कंपनीला सल्लागारापोटी 28 कोटी देण्यात येणार आहेत. तर आर्किटेक्ट कंपनीला 15 कोटी मोजले गेले आहेत.

28 कोटींचा महागडा सल्ला कशासाठी?

सिडकोने नवी मुंबई , पनवेलमध्ये अनेक लहान-मोठे गृहप्रकल्प स्वत: उभे केले आहेत. पामबीच रोडवर एनआरआय सारख्या विदेशातील लोकांसाठी पंचतारांकीत सोसायटी बांधली आहे. तर खारघर सेक्टर 36 येथे व्हल्लीशिल्प सारखा सर्व सुविधायुक्त गृहप्रकल्प उभारला आहे. यासाठी सिडकोच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीच डिझाईन तयार करून बांधकाम पुर्णत्वास नेलं होतं. सिडकोचं कामच गृहप्रकल्प उभारणीचं असताना आता व्हीआयपी गृहप्रकल्पासाठी 28 कोटींचा महागडा सल्ला कशासाठी असा प्रश्न सद्या उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे सिडकोचे पैसे वाचवण्यासाठी नेमणूक केलेले एम डी , जॅाईंट एम डी  मात्र यावर मूग गिळून गप्प बसले आहेत.

हेही वाचा:

Cidco Lottery 2024 : गुड न्यूज, नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, 902 घरांसाठी सिडकोकडून लॉटरी, जाणून घ्या घरांची किंमत?                           

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीसSpecial Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Embed widget