एक्स्प्लोर

Cidco Lottery 2024 : गुड न्यूज, नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, 902 घरांसाठी सिडकोकडून लॉटरी, जाणून घ्या घरांची किंमत? 

Cidco Lottery 2024 : नवी मुंबईतील 902 घरांसाठी सिडकोनं लॉटरी काढली आहे. 26 लाखांपासून 2 कोटी रुपयांपर्यंत घरांची किंमत आहे.

नवी मुंबई : म्हाडानं मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केलेली आहे. नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर आहे.  सिडकोकडून 902  घरांसाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत. कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर या योजनेच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. सिडकोची ही घरं कळंबोली, खारघर आणि घणसोली येथील गृह प्रकल्पांमधील आहेत. 

सिडकोच्या वेबसाईटवर या 902 घरांसाठी नोंदणी करता येणार आहे. या घरांसाठी अर्ज सादर करण्यासाठी सिडकोच्या वेबसाईटवर 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. सिडकोची ही घरं आर्थिक दृष्ट्या  दुर्बल घटक, खुला प्रवर्ग, मध्यम उत्पन्न गटांसाठी असतील. कळंबोली, खारघर आणि घणसोली येथे एकूण 213 घरं आहेत. यापैकी 175 सर्वसामान्य प्रवर्गासाठी तर 38 घरं आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी आहेत. खारघरमध्ये सिडकोचे सप्नपूर्ती आणि वास्तूविहार सेलीब्रेशन हे प्रकल्प देखील आहेत. तिथं 689 घरं उपलब्ध आहेत. 

सिडकोच्या घरांची किंमत किती? 

खारघर येथे ईडब्ल्यूएस साठी  31 घरं असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 26 लाख 49 हजार 718 रुपये इतकी आहे. कळंबोली येथे ईडब्ल्यूएस साठी 6 घरं असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 26 लाख 32 हजार 368 रुपये इतकी आहे. घणसोलीत येथे ईडब्ल्यूएस साठी 1 घर असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 26 लाख 9 हजार 420 रुपये इतकी आहे. 

खारघर सर्वसाधारण गटासाठी 143 घरं असून तेथील घरांची किंमत 37 लाख 95 हजार 173 रुपये आहे. कळंबोली येथे सर्वसाधारण गटासाठी 31 घरं असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 37 लाख 47 हजार 159 रुपये इतकी आहे. घणसोलीत येथे सर्वसाधारण गटासाठी 31 घरं असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 36 लाख 72 हजार 505 रुपये इतकी आहे.

खारघर सेलीब्रेशन येथे 10 घरं असून ती मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत. त्याची किंमत 66  लाख रुपये आहे. उच्च उत्पन्न गटासाठी 23 घरं असून त्याची किंमत 1 कोटी 13 लाख 93 हजार रुपये इतकी आहे. 

स्वप्नपूर्ती येथील प्रकल्पात ईडब्ल्यूएससाठी 42 घरं असून घरांची किंमत 37 लाख इतकी आहे. तर, सर्वसाधारण गटासाठी इथं 359 घरं असून त्याची किंमत 46 लाख 48 हजार इतकी आहे. 

व्हॅली शिल्प येथील उच्च उत्पन्न गटासाठी 136 सदनिका आहेत.येथील एका घराची किंमत 2 कोटी  5 लाख 5 हजार रुपये आहे. तर, मध्यम उत्पन्न गटसाठी 118 घरं असून एका घराची किंमत 1 कोटी 7 लाख 26 हजार रुपये आहे.

इतर बातम्या :

MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती

मोठी बातमी : म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार, म्हाडा उपाध्यक्षांचं आश्वासन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरेTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaArjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचारSharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
×
Embed widget