एक्स्प्लोर

मुसळधार पावसानंतरही नाशिकच्या 15 पैकी 6 तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा

मुसळधार पावसानंतरही नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 6 तालुके आजही पाण्यासाठी तहानलेले दिसून येत आहेत. या भागात अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांत झालेल्या धुवांधार पावसानं नाशिकला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 72 टक्के भरलं आहे. त्यामुळे नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील 6 तालुके आजही पाण्यासाठी तहानलेले दिसून येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला तसंच सिन्नरच्या काही भागात पावसानं पूर्णपणे पाठ फिरवली असून, आजही इथे टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचं दिसून येतं आहे. सहा तालुक्यात मिळून 21 टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे. पावसानं वक्रदृष्टी फिरवल्यानं या भागातला बळीराजाही चिंतेत सापडला आहे. याबाबत माहिती देताना निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितलं की, नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी सहा तालुक्यांमध्ये पावसाचं अल्प प्रमाण आहे. यात प्रमुख्यानं सटाणा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि सिन्नरचा काही भागात पावसाचं दडी मारल्यानं आजही त्या भागात टँकरनं पाणी पुरवठा सुरु आहे.

पश्चिम नाशिकमध्ये पावसाचा कहर

दरम्यान, गेल्या काही दिवसात पश्चिम नाशिकला पावसानं झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम नाशिकचा भाग जलमय झाला होता. तसेच यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. या पूरात वाहून जाणारी वाहने वाचवताना स्थानिकांची मोठी दमछाक होत होती. तर शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातल्या घोटी-सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. देवळे पुलाला भगदाड पडल्यामुळे वाहतूक रोखण्यात आली होती. तहसिलदारांनी वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget