एक्स्प्लोर

Unseasonal Rain : पंचनामा करताना कृषी अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष, नाशिकातील शेतकऱ्यांचा आरोप

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसान नाशिक जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. 5 लाख शेतकऱ्यांची जवळपास 4 लाख हेक्टर शेती पावसामुळे बाधित झाली. पंचनामे नीट होत नसल्याचं आरोप शेतकऱ्यांनी केला असून तो नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे.

नाशिक : अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून सरकारकडून मदत कधी मिळणार याकडे बळीराजाचं लक्ष लागल आहे. मात्र दुसरीकडे पंचनामा करताना कृषी अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा कमी नुकसान दाखवले जात असल्याचा गंभीर प्रकार नाशिकमध्ये समोर आला असून यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं आहे. यामध्ये द्राक्ष, कांदा, मका, सोयाबीनसह अनेक पिकांचं 100 टक्के नुकसान झालं असून बळीराजासमोर मोठ संकट कोसळल आहे. सरकारकडून काहीतरी मदत मिळेल याकडे ते डोळा लावून बसलेले असतांनाच कृषी आधिकारी पंचनामा करतांना प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा कमी नुकसानीची नोंद करत आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांनाही ते गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून येत आहे. पंचनामे नीट होत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून अनेक वेळा केला जातो. नाशिकमध्ये भाजपच्याच खासदार भारती पवार यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ही बाब उघडकीस आली असून शेतकऱ्यांसमोरच त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आहे. पंचनामे नीट होत नसल्याचं आरोप नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. यंदा पावसामुळे झालेलं नुकसान हे अभूतपूर्व असून 5 लाख शेतकऱ्यांची जवळपास 4 लाख हेक्टर शेती पावसामुळे बाधित झाली आहे. लवकरात लवकर त्यांचे पंचनामे पूर्ण व्हावेत म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या रद्द करून काम केली जात असून ते प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम करत नसतील तर त्यांना जीओ टॅगिंगही अनिवार्य करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हॉट्सअॅप क्रमांकही जारी करण्यात आला असून आत्तापर्यंत व्हॉट्स अॅपवर आलेल्या 28 तक्रारींचं निराकरण करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ख्रिस गेल आला रे... मुंबईतील 'प्रो गोविंदा' चषकाचे अनावरण; प्रथम विजेता संघास मिळणार तब्बल एवढे लाख

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं, विदेश मंत्रालयाचं ठोस प्रत्युत्तर, राहुल गांधी म्हणाले हे तर आर्थिक ब्लॅकमेलिंग

UPI पेमेंट मोफत सुरु राहणार का? आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले...

मेट्रोच्या पुलावरुन कोसळलेला लोखंडी रॉड थेट धावत्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसला, पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जीव वाचला

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ख्रिस गेल आला रे... मुंबईतील 'प्रो गोविंदा' चषकाचे अनावरण; प्रथम विजेता संघास मिळणार तब्बल एवढे लाख
ख्रिस गेल आला रे... मुंबईतील 'प्रो गोविंदा' चषकाचे अनावरण; प्रथम विजेता संघास मिळणार तब्बल एवढे लाख
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं, विदेश मंत्रालयाचं ठोस प्रत्युत्तर, राहुल गांधी म्हणाले हे तर आर्थिक ब्लॅकमेलिंग
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं, विदेश मंत्रालयाचं ठोस प्रत्युत्तर, राहुल गांधी म्हणाले हे तर आर्थिक ब्लॅकमेलिंग
UPI पेमेंट मोफत सुरु राहणार का? आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले...
UPI पेमेंट मोफत सुरु राहणार का? आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले...
मेट्रोच्या पुलावरुन कोसळलेला लोखंडी रॉड थेट धावत्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसला, पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जीव वाचला
मेट्रोच्या पुलावरुन कोसळलेला लोखंडी रॉड थेट धावत्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसला, पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जीव वाचला
आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन आणखी लांबणीवर; भाविकांना 10 दिवस वाट पाहावी लागणार, मंदिर संस्थानचा निर्णय

नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंनी शिवसेना-मनसे युतीवरुन ठाकरेंना डिवचलं

ह्रदयद्रावक... पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह; सासूसह सुनेचा मृत्यू, गायही दगावली, गावात हळहळ

BEST : फडणवीस-शिंदेंमध्ये शीतयुद्ध सुरू? बेस्टच्या महाव्यवस्थापक पदासाठी दोन ऑर्डर निघाल्या, नेमकं काय घडलं?
फडणवीस-शिंदेंमध्ये शीतयुद्ध सुरू? बेस्टच्या महाव्यवस्थापक पदासाठी दोन ऑर्डर निघाल्या, नेमकं काय घडलं?
Embed widget