एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक, दादा भुसे आणि  सुहास कांदेच्या नावाला काळे फासले 

Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून दोन दिवसांपासून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. आज आमदार दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांच्या नावाला काळे फासण्यात आले.

Nashik News Update : नाशिक शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या फलकावरील आमदार सुहास कांदे आणि मंत्री दादा भुसे यांच्या नावांना शिवसेना महिला आघाडीकडून काळे फासण्यात आले. दादा भुसे आणि कांदे यांच्या विरोधात यावेळी महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरला काळे फासण्यात आल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये ही घटना घडलीय.   

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून दोन दिवसांपासून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. काल नाशिकरोड येथील शिंदे यांच्या बॅनरला काळे फसल्याची घटना घडली होती. आज पुन्हा शिवसेना महिला आघाडीकडून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातील फलकावर असलेल्या दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्या नावाला काळे फासले आहे. त्यामुळे शहरात आता शिवसेना विरुद्ध शिंदेंसेना असं बॅनरवार पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसैनिक आणि बंडखोर आमदार समर्थक आक्रमक झाले आहेत. कालच्या घटनेनंतर शिवसैनिकांकडून कार्यालय फोडण्यात येणार असल्याची  माहिती मिळताच कांदे समर्थक आक्रमक झाले होते. यामुळे शहर पोलिसांचा फौजफाटा सकाळपासून तैनात होता. त्यामुळे शिंदे समर्थकांकडून बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे आणि सुहास कांदेच्या नावाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यामुळे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परीसरात असलेल्या कार्यालयावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

नाशिकमध्ये शिंदे सेना आणि शिवसेना  समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. मात्र, आता कट्टर शिवसैनिकांकडून याला विरोध दर्शवत दोन्ही गटांकडून लावण्यात आलेल्या बॅनरला काळे फासले येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचे नाशिकमध्ये देखील पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. नाशिकमध्ये शिवसैनिक अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड यावेळी म्हणाले, "शिवसेनेतून बंड करून गेलेले सुहास कांदे आणि मंत्री दादा भुसे हे गद्दार असून त्यांचा विचार करण्याची गरज नाही. हे सगळे अनपेक्षित असून उद्या या संदर्भात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget