एक्स्प्लोर

Nashik Accident : नाशकात रुग्णवाहिकेची तीन वाहनांना धडक, रुग्णवाहिकेत दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ

Nashik Accident News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे नाव आणि फोटो असणाऱ्या रुग्णवाहिका चालकाने सरकारी रुग्णवाहिकासह दोन वाहनांना धडक दिली आहे. 

Nashik Accident News : पाथर्डी फाटा परिसरात एका मद्यधुंद कारचालकाने महिलेच्या कारला धडक दिल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यातून दुसरी घटना धक्कादायक घटना समोर आली आहे. ओझरजवळ (Ozar) खासगी रुग्णवाहिकाने (Ambulance) वाहनांना धडक दिल्याचा प्रकार घडला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-धुळे महामार्गावर (Nashik-Dhule Highway) ओझरजवळ खासगी रुग्णवाहिकाने वाहनांना धडक दिली. शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Camp) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचे नाव आणि फोटो असणाऱ्या रुग्णवाहिका चालकाने सरकारी रुग्णवाहिकासह दोन वाहनांना धडक दिली आहे. 

रुग्णवाहिकेत सापडल्या दारूच्या बाटल्या

वाहनचालक मद्यधुंद असल्याने अपघात (Accident) झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सुहास कांदे यांचे नाव आणि फोटो असलेल्या रुग्णवाहिकेत दारूच्या बाटल्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वाहनांचे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. 

पाथर्डी फाटा परिसरात कारचा अपघात

दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत पाथर्डी फाटा (Pathardi Phata) परिसरात तरुणाच्या कारने महिलेच्या कारला धडक दिली. यानंतर महिलेच्या मदतीला धावलेल्या लोकांना तरुणाने दमबाजी केल्याचा प्रकार घडला.  बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत तरुणाने नागरिकांना दमबाजी केली. संशयित तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तरुणाच्या दमबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

चक्कर येऊन बेशुद्ध पडली अन् खाली कोसळली, नाशिकमध्ये मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे शाळकरी मुलीचा जीव गेल्याचा आरोप

नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघात, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; 2 चिमुकल्यांसह कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP MajhaTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha 11 PM 30 June 2024Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषणJitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Embed widget