एक्स्प्लोर

Nashik Crime : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरी जाते तेव्हा! नाशिकमध्ये मोटरसायकल चोरांचा सुळसुळाट

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात मोटारसायकल चोरीचे (Two Wheeler Theft) प्रमाण अत्यंत वाढले आहे.

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात मोटारसायकल चोरीचे (Two Wheeler Theft) प्रमाण अत्यंत वाढले आहे. रात्री तर चोरी होतेच, मात्र आता दिवसा ढवळ्या देखील पार्क केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अंबड पोलिसांनी दोन संशयितांकडून अंबड, इंदिरानगर तसेच नाशिक ग्रामीण परिसरातून वेगवेगळ्या गुन्ह्यातील नऊ मोटरसायकली जप्त केल्याची माहिती आहे. या मोटरसायकली जवळपास तीन लाख 90 हजार रुपयांच्या असल्याचे समजते आहे. 

नाशिक शहरात मोटारसायकल चोरीचे (Theft) प्रमाण अत्यंत वाढले आहे. रात्री तर चोरी होतेच मात्र आता दिवसा ढवळ्या देखील पार्क केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) गुन्हे पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल केली असून चार लाख रुपयांच्या नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत. नाशिक शहरातील फिर्यादी ओंकार राधाकिसन पेंढारकर यांचे फॅब्रिकेशन दुकान असून त्यांच्या यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घरासमोर पार केलेली मोटरसायकल चोरून नेल्याची घटना काहि दिवसांपूर्वी घडली होती. या चोरीचा तपासाअंती अंबड पोलिसांनी जोरदार कामगिरी करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत 

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व नाशिक रोड परिसरात दुचाकी गाड्यांचे चोरी सातत्याने होत आहे. सदरचे चोरटे हे दुचाकी गाड्या चोरून कमी किमतीत ग्राहकांना विकत असल्याची गुप्त माहिती अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाला समजली. पथकाने तातडीने वरिष्ठाना याबाबत माहिती दिली. तसेच फिर्यादी ओंकार राधाकिसन पेंढारकर यांच्या तक्रारीनुसार तपास सुरु करण्यात आला. पोलिसांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी जाऊन सापळा सापळा रचला. या सापळ्यात संशयित सचिन अनिल हिरे, प्रमोद दिलीप बच्छाव यांच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत

मोटरसायकल चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय 
नाशिक शहरासह नाशिकरोड, इंदिरानगर, सातपूर, नाशिक ग्रामीण या ठिकाणाहून दुचाकी गाडी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांत अनेक गुन्हे उकल झाले आहेत. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह व पंधरा संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडून चार लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकूण नऊ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आजही अनेक दुचाकी चोरीच्या टोळ्या या शहरात पसरल्याचे यावरून दिसून येते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manish Sisodia Ahmednagar : मनीष सिसोदियांच्या हस्ते कर्जतमधील शाळेचं उद्घाटनNarendra Modi Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात दाखल, दिग्गज नेत्यांची उपस्थितीदुपारी १ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PMSupreme Court Youtube Channel Hack : सुप्रीम कोर्टाचं यूट्युब चॅनल प्रायव्हेट कंपनीकडून हॅक

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Embed widget