एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : 'महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मला क्लीन चिट, मात्र...' : नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मला क्लीन चिट मिळालेली आहे. आमच्या बद्दलची केस असती तर आम्ही इथे कशाला आलो असतो, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे.

Maharashtra Sadan Scam : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र या नंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. या प्रकरणी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अंजली दमानिया यांनी याचिका दाखल केल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून सुनावणीला तारीख मिळत नव्हती. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे याचिकेवर आज सुनावणी होत आहे. यावर छगन भुजबळांनी मला आधीच क्लीन चीट मिळाली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

आम्हाला क्लीन चिट

छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मला क्लीन चिट मिळालेली आहे. फक्त आमच्यातील देशपांडे नावाचे सेक्रेटरी आहेत त्यांची केस मागे राहिली होती. त्यांच्याबद्दलची केस सुरु आहे. आमच्या बद्दलची केस असती तर आम्ही इथे कशाला आलो असतो ताबडतोब गेलो असतो, असे त्यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया यांचे तुमचे नाव घेतले असे विचारले असता कुणाचे तोंड आम्ही बंद करू शकत नाही, असे भुजबळांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया? 

अंजली दमानिया यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटले होते की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात (Maharashtra Sadan Scam) छगन भुजबळांना निर्दोष सोडण्यात आलं होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दीड वर्ष ऐकले जात नव्हते. पाच न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करून त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले आहेत. 

नाशिकची जागा कुणालाही मिळो, आम्ही सर्वजण काम करणार

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारीवर छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकवरून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाहू. नाशिकला शिंदे गटाचे सिटिंग खासदार आहेत. भाजपाचे आमदार आणि नगरसेवक जास्त आहेत. त्यामुळे ते नाशिकच्या जागेवर दावा करू शकतात. नाशिकची जागा कुणालाही मिळो. आम्ही सर्वजण काम करणार आहोत, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Arvind Kejriwal : केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तीन पुस्तकांसाठी कोर्टाची परवानगी मागितली, एक पुस्तक सर्वात खास!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Vadhvan Expressway : आनंदाची बातमी! नाशिक थेट वाढवण बंदराशी जोडले जाणार, फ्रेट कॉरिडॉर’ महामार्ग प्रकल्पाला मान्यता, औद्योगिक आणि शेती विकासासाठी 'गोल्डन रूट' ठरणार
आनंदाची बातमी! नाशिक थेट वाढवण बंदराशी जोडले जाणार, फ्रेट कॉरिडॉर’ महामार्ग प्रकल्पाला मान्यता, औद्योगिक आणि शेती विकासासाठी 'गोल्डन रूट' ठरणार
वाघ बंदिस्त भागात फिरत नसतो, जंगलातील मोकळ्या जागेतच फिरतो; शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन महेश सावंतांचं वक्तव्य
वाघ बंदिस्त भागात फिरत नसतो, जंगलातील मोकळ्या जागेतच फिरतो; शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन महेश सावंतांचं वक्तव्य
Rajaram Sakhar Karkhana: राजाराम कारखान्याच्या मयत सभासदांच्या वारस नोंदणीमध्ये भेदभाव; चेअरमन अमल महाडिक म्हणाले, कारखान्याचे खासगीकरण करणाऱ्यांनी आम्हाला विचारू नये
राजाराम कारखान्याच्या मयत सभासदांच्या वारस नोंदणीमध्ये भेदभाव; चेअरमन अमल महाडिक म्हणाले, कारखान्याचे खासगीकरण करणाऱ्यांनी आम्हाला विचारू नये
Ajit Pawar on Gold: उगाच बैलाला साखळी घातल्यासारखं नको, सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं, पुरुषाला नाही, ज्वेलर्स उद्घाटनप्रसंगी अजितदादांची टोलेबाजी
उगाच बैलाला साखळी घातल्यासारखं नको, सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं, पुरुषाला नाही, ज्वेलर्स उद्घाटनप्रसंगी अजितदादांची टोलेबाजी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Vadhvan Expressway : आनंदाची बातमी! नाशिक थेट वाढवण बंदराशी जोडले जाणार, फ्रेट कॉरिडॉर’ महामार्ग प्रकल्पाला मान्यता, औद्योगिक आणि शेती विकासासाठी 'गोल्डन रूट' ठरणार
आनंदाची बातमी! नाशिक थेट वाढवण बंदराशी जोडले जाणार, फ्रेट कॉरिडॉर’ महामार्ग प्रकल्पाला मान्यता, औद्योगिक आणि शेती विकासासाठी 'गोल्डन रूट' ठरणार
वाघ बंदिस्त भागात फिरत नसतो, जंगलातील मोकळ्या जागेतच फिरतो; शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन महेश सावंतांचं वक्तव्य
वाघ बंदिस्त भागात फिरत नसतो, जंगलातील मोकळ्या जागेतच फिरतो; शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन महेश सावंतांचं वक्तव्य
Rajaram Sakhar Karkhana: राजाराम कारखान्याच्या मयत सभासदांच्या वारस नोंदणीमध्ये भेदभाव; चेअरमन अमल महाडिक म्हणाले, कारखान्याचे खासगीकरण करणाऱ्यांनी आम्हाला विचारू नये
राजाराम कारखान्याच्या मयत सभासदांच्या वारस नोंदणीमध्ये भेदभाव; चेअरमन अमल महाडिक म्हणाले, कारखान्याचे खासगीकरण करणाऱ्यांनी आम्हाला विचारू नये
Ajit Pawar on Gold: उगाच बैलाला साखळी घातल्यासारखं नको, सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं, पुरुषाला नाही, ज्वेलर्स उद्घाटनप्रसंगी अजितदादांची टोलेबाजी
उगाच बैलाला साखळी घातल्यासारखं नको, सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं, पुरुषाला नाही, ज्वेलर्स उद्घाटनप्रसंगी अजितदादांची टोलेबाजी
PHOTOS : वाह रे नाशिककर! पूर बघण्यासाठी अख्खा गाडगे महाराज पूल भरला, जिल्हाधिकारी जलज शर्मा ताटकळले, नेमकं काय घडलं?
वाह रे नाशिककर! पूर बघण्यासाठी अख्खा गाडगे महाराज पूल भरला, जिल्हाधिकारी जलज शर्मा ताटकळले, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News : येथे लघुशंका करू नकोस..., किरकोळ कारणावरून वाद, मजुराला छाती अन् पोटावर वार करत संपवलं; नाशिकमध्ये आठवड्याभरात खुनाची तिसरी घटना
येथे लघुशंका करू नकोस..., किरकोळ कारणावरून वाद, मजुराला छाती अन् पोटावर वार करत संपवलं; नाशिकमध्ये आठवड्याभरात खुनाची तिसरी घटना
ज्या गोदापट्ट्याने आजपर्यंत सर्वांना जगवलं त्यांच्यावरच उपासमारीची वेळ, सरकारी मदतीची वाट बघताना धीर खचला
ज्या गोदापट्ट्याने आजपर्यंत सर्वांना जगवलं त्यांच्यावरच उपासमारीची वेळ, सरकारी मदतीची वाट बघताना धीर खचला
Shoaib Malik On Asia Cup Trophy 2025: भारताने ट्रॉफी घेण्यास नकार देताच मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला; शोएब मलिक हसला अन् म्हणाला...
भारताने ट्रॉफी घेण्यास नकार देताच मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला; शोएब मलिक हसला अन् म्हणाला...
Embed widget