एक्स्प्लोर

Vidarbha Weather Update: राज्यात अकोला सर्वाधिक हॉट! विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चाळीशीपार; तर 'या' दिवशी पुन्हा अवकाळी ढग

IMD Weather Forecast: विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांत उष्णतेच्या पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसच्या आकडा गाठला आहे. तर आज विदर्भात सर्वाधिक तापमान 41.5 अंश सेल्सिअस हे अकोल जिल्ह्याचे नोंदविण्यात आले आहे.

Vidarbha Weather Update: विदर्भात (Vidarbha ) गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा (Vidarbha Heat) सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी झालेल्या पावसानंतर आता पुन्हा तापमानात लक्षणीय वाढ होत असून आजघडीला विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या ( Heat) पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसच्या आकडा गाठला आहे. तर आज विदर्भात सर्वाधिक तापमान 41.5 अंश सेल्सिअस हे अकोल जिल्ह्याचे (Akola )नोंदविण्यात आले आहे. हे तापमान विदर्भासह राज्यातील सर्वाधिक असल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्याखालोखाल वाशिम येथे 41.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तर आगामी काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. 

 विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चाळीशीपार

महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होत असल्याचे निदर्शनात आले आहे. आज राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे 41.5 अंश सेल्सिअस नोंदवल्या गेले आहे. तर त्या खालोखाल वाशिम येथे 41.4 अंश सेल्सिअस, वर्धा 40.5 अंश सेल्सिअस, अमरावती 40.4 अंश सेल्सिअस, बुलढाणा 40.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानची नोंद करण्यात आली आहे. आगामी काही दिवसात हळूहळू या तापमानात वाढ होणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

विदर्भात पुन्हा अवकाळी ढग

विदर्भात एकीकडे उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असताना दुसरीकडे काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांत राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये विदर्भात 31 मार्चला पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रती तास सोसाट्याच्या वादळवाऱ्यासह  पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यात अमरावती, नागपूर, चंद्रपुर,  भंडार, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.  

असे आहे विदर्भाचे आजचे तापमान

जिल्हे कमाल किमान
अकोला 38.4  20.2 
अमरावती 37.0  20.7 
बुलढाणा 35.5  21.8 
ब्रम्हपुरी 37.4    22.0  
चंद्रपूर 38.0 20.4 
गडचिरोली 35.6  20.4 
गोंदिया 36.0  19.4 
नागपूर 37.4   19.8 
वर्धा 38.6  21.0 
वाशिम 39.4  18.8 
यवतमाळ 39.0  20.5

देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

उत्तर आणि पूर्व भारतातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशातील हवामानत बदल होताना पाहायला मिळत असल्याचेही हवामान विभागाच्या वतीने सागण्यात आले आहे. यात अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात जोरदार पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये 30 मार्चपासून जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे.  तर आज 27 मार्च ते 31 मार्च या दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच उत्तर - पूर्व भारतातील काही भागातही  वादळी वारा आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pyare Khan: अल्पसंख्याक शाळांना सरकारकडून कोट्यवधींचा निधी, शिक्षणापेक्षा गैरवापर करण्यासाठीच दर्जा; अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
अल्पसंख्याक शाळांना सरकारकडून कोट्यवधींचा निधी, शिक्षणापेक्षा गैरवापर करण्यासाठीच दर्जा; अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
Nagpur News : नागपुरातील कोराडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
नागपुरातील कोराडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
Nagpur Crime : खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Share Market Update: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Rohit Pawar and Naresh Arora: माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक लो', रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल
रोहित पवारांचा नरेश अरोरांना इशारा, म्हणाले, 'मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलंय, तुला किती पैसा....'
Pune Crime News: बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
Embed widget