एक्स्प्लोर

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना धमकी; गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी

राज्यात ऐन हिवाळ्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापत असल्याचे चित्र आहे. त्याची धग आता थेट विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवार यांना धमकी देण्यापर्यंत तर येऊन पोहचली नाहीये ना? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे.

Vijay Wadettiwar Threat: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच जोर धरत असल्यानं राज्यात सध्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. असं असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना मोबाईलवर धमकी आल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात स्वतः विजय वडेट्टीवार यांनी धमकी आल्याची बाब राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना कळवली आहे. सध्या विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा असून त्यात तीन जवान आणि एक गाडी अशी सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे त्यात आणखी वाढ करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

जरांगे पाटलांवरील टिकेवरून तर धमकी नाही ना? 

राज्यात ऐन हिवाळ्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापत असल्याचे चित्र आहे. त्याची धग आता थेट विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवार यांना धमकी देण्यापर्यंत तर येऊन पोहचली नाहीये ना? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. असा प्रश्न उपस्थित करण्यामागील कारण म्हणजे, विजय वडेट्टीवार यांनी नुकतंच केलेलं जरांगे पाटलांवरील (Manoj Jarange) वक्तव्य. जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या भल्या पेक्ष्या स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्याची मंशा असावी. मराठा तरुणांच्या फायद्यापेक्षा पाटील यांना राजकीय लोकांच्या अधिक भल्यासाठी आग्रही आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला होता. शिवाय जरांगे पाटील मराठा तरुणांची दिशाभूल करत असून मराठा तरुणांनी अभ्यास करून आपला मार्ग ठरवाव, असा सल्ला देखील दिला होता. त्यामुळे यांच प्रकरणातून विजय वडेट्टीवार यांना धमकी येत नाहीये ना असा सवाल उपस्थित झाला आहे. 

गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा वाढविण्याची केलीय मागणी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवार हे ओबीसी समाजासाठी एक अश्वस्त चेहरा आहे.ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाच्या जरांगे पाटील यांच्या मागणीवर आपले कायम वेगळे मत मांडले आहे. शिवाय ओबीसीतून आरक्षणापेक्षा मराठ्यांना ईडब्लूएस मधून आरक्षण मिळाल्यास मराठा समाजाला अधिक फायदा होईल असा सल्ला देखील वडेट्टीवार यांनी दिला होता. सदर प्रकरणातून धमकी आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तावला जात आहे. यावर स्वतः विजय वडेट्टीवारयांनी मोबाईलवर धमक्या  आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली आहे. तसेच सुरक्षिततेच्या कारणामुळे सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्याची मागणी देखीक वडेट्टीवार यांनी केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget