एक्स्प्लोर

Nagpur police : नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, हवालाची 4 कोटी 20 लाखांची रोकड जप्त

नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. छापा टाकून हवालाची 4 कोटी 20 लाख रुपयांची रोकड नागपूर पोलिसांनी जप्त केली आहे.

Nagpur police action : नागपूर पोलिसांनी छापा टाकून हवालाची 4 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतलं आहे. झोन 3 चे  पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्यासोबतच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

शुक्रवारी रात्री  कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत महाल परिसरात इंद्रायणी साडी सेंटरच्या मागे  कुंभरपुऱ्यात एका घरी पोलिसंनी छापा टाकत ही कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी 3 हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतले आहे. नेहाल सुरेश वडालिया (वय 38, रा. कोतवाली), वर्धमान विलासभाई पच्चीकार (वय 45) आणि शिवकुमार हरिशचंद दिवानीवाल (वय 53) दोघेही रा. गोंदिया) अशी आरोपींची नावे आहेत. गोंदियातील हवाला  व्यावसायिक कोट्यावधींची रोकड नागपुरात घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळनंतर पोलिसांनी छापा टाकत 4 कोटी 20 लाखांची अवैध रोकड जप्त करण्याची कारवाई केली. कारवाई झाली ते वडालियाचे निवासस्थान आहे. पोलिसांची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती, याप्रकरणी अजून काही हवाला व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आहेत.

सध्या तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. अजूनही यामध्ये काही लोक सामील असण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एकूण 4 कोटी 20 लाख रुपये जप्त केले आहेत. हा पैसा नागपुरच्या बाहेरील व्यक्तींचा तसेच काही पैसा नागपुरमधील व्यक्तींचा असण्याची शक्यता असल्याची माहिती देखील राजमाने यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणाची सविस्तर चौकशी सुरु आहे. सखोल चौकशीनंतर आणखी माहिती समोर येआल असी माहितीही यावेळी राजमाने यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Buffalo Attack : कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Nagpur HSC Paper Leak Case : नागपूरच्या बारावी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच शिकवणी वर्गाच्या सराव परीक्षेत 'ती'च प्रश्नपत्रिका?
नागपूरच्या बारावी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच शिकवणी वर्गाच्या सराव परीक्षेत 'ती'च प्रश्नपत्रिका?
Womens Day 2026 Special Story : वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर
वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
Embed widget