एक्स्प्लोर

Nagpur News  : नागपुरात भंगार गोदामात स्फोट, एक जण ठार तर एक जखमी

Nagpur News  : नागपुरात एका भंगाराच्या गोदामात स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा  मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

Nagpur News Update : नागपुरातील पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका भंगाराच्या गोदामात स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा  मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. गुड्डु भभूतलाल रतनेरे (वय 52, रा. उप्पलवाडी)  असे मृत्यू झालेल्या मजूराचे नाव आहे. तर  सुमीत सुकरलाल मरसकोल्हे (वय, 19) असे जखमी झालेल्या मजूराचे नाव आहे.  समीत याला दुर्गावती नगर येथील आयुष्मान रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

नागपुरातील भंडारा रोडवरील कापसी गावात एक भंगाराचे गोदाम आहे. या गोदामातून पुलगाव येथून आणलेले निकामी बॉम्ब कटरने कापत असताना स्फोट झाला. या स्फोटात एक मजूर जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रशीद वल्द अब्दुल अजीज यांचे पारडी पोलूस ठाण्याच्या हद्दीत  भंगाराचे गोदाम आहे. अजीज यांनी पुलगाव येथील फॅक्टरीतून निकामी दारूगोळा लिलावात विकत घेतला होता. हा दारूगोळा कटरने कापून त्याचे पार्ट वेगळे करण्याचे काम या गोदामात केले जाते. दारूगोळा कटरने कापण्याचे काम सुरू असताना त्यातील एका बॉम्बशेलचा स्फोट झाला. 

गोदाम शेजारील नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून पोलिांनी गोदाम आणि सभोवतालचा परिसर सील केला आहे.  

महत्वाच्या बातम्या

Nagdwar Pachmarhi Mahadev : यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या बसेस सज्ज, 23 जुलैपासून स्पेशल बसची सुविधा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget