एक्स्प्लोर

Nagpur News: तरुणाच्या आत्महत्येनंतर नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशन समोर तणाव, मृतदेहासह नातेवाईकांचे आंदोलन

पोलीस असलेले सासरे रवी गजभिये आणि त्यांच्या इतर पोलीस सहकाऱ्यांनी शांतनूला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा वालदे कुटुंबीयांचा आरोप आहे.

नागपूर: नागपुरातील (Nagpur News) एका तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर वाद निर्माण झाला. पाचपावली पोलीस स्टेशन समोर तरुणाच्या मृतदेहासह कुटुंबीयांनी आंदोलन केले. पोलिस असलेले सासरे रवी गजभिये आणि त्यांच्या इतर पोलीस सहकाऱ्यांनी  आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा  कुटुंबीयांचा आरोप आहे. शांतनु वालदे असे तरुणाचे नाव आहे. 

नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनसमोर बुधवारी संध्याकाळी शांतनू वालदे या तरुणाच्या मृत्यूनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शांतनुने बुधवारी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शांतनुचे सासरे पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी शांतनुला इतर काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर पाचपावली पोलीस स्टेशनमध्येच शांतनूविरोधात खोटा गुन्हा नोंदवत त्याला अटक ही केली होती त्यामुळेच शांतनूला  अपमानास्पद वाटत होते आणि तो तणावात होता. पोलीस असलेले सासरे रवी गजभिये आणि त्यांच्या इतर पोलीस सहकाऱ्यांनी शांतनूला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा वालदे कुटुंबीयांचा आरोप आहे.
 
अटकेनंतर काल जामिनावर सुटका झाल्यानंतर शांतूने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर हा सर्व वाद निर्माण झाला.  आज शांतनूच्या मृतदेह सह त्याचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी पाचपावली पोलीस स्टेशन समोर बराच वेळ आंदोलन केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सध्या तरी तणाव निवळला आहे.

हे ही वाचा :  

Gold Smuggling Case : नागपूर विमानतळावर 87 लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक, कस्टम विभागाची मोठी कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget