एक्स्प्लोर

Indian Science Congress : शेतकरी आणि महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन ; पद्मश्री राहीबाई पोपेरे, टीना अंबानी यांची प्रमुख उपस्थिती

पद्मश्री राहीबाई पोपेरे, उद्योजिका टिना अंबानी, कांचन गडकरी यांच्या उपस्थितीत महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन होणार आहे. तसेच ISCA चे प्रमुख वैज्ञानिक डॉ.अनुपकुमार जैन यांचीही उपस्थिती असणार आहे.

Indian Science Congress Nagpur : राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (RTMNU) सुरु असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या तिसऱ्या दिवशी शेतकरी आणि महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन, बाल विज्ञान संमेलन होणार आहेत. यासह विविध विषयांवरील परिसंवादांचे आयोजनही करण्यात आले आहे. 

डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात सकाळी दहा वाजता शेतकरी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमास पद्मश्री राहीबाई पोपेरे, आय.एस.सी.ए. (ISCA) चे प्रमुख वैज्ञानिक डॉ.अनुपकुमार जैन, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.शरद गडाख, पशु दुग्ध व मत्स्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर या मान्यवरांची उपस्थिती आहे. तसेच मुख्य सभागृहात दुपारी दोन वाजता पद्मश्री राहीबाई पोपेरे, उद्योजिका टीना अंबानी, कांचन गडकरी यांच्या उपस्थितीत महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन होणार आहे. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हॉलमध्ये सकाळी 9.30 सायंकाळी 5.30 पर्यंत राष्ट्रीय बालविज्ञान संमेलनाचे कार्यक्रम होतील.

आजचे परिसंवाद

सकाळी नऊ वाजल्यापासून परिसंवादांना सुरुवात झाली आहे. त्यात डॉ. ए .के. डोरले (औषधी विज्ञान विभाग) सभागृहात 'अंत:स्त्रावी आणि कर्करोग जीवशास्त्रातील प्रगती (इन एन्डोक्राइन ॲड कॅन्सर बायोलॉजी)' हा परिसंवाद होईल. अध्यक्ष भुवनेश्वर येथील बीरला ग्लोबल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रेमंदू पी. माथुर. सहभागी वक्ते- डॉ. मालिनी लालोराया, थिरुवनंतपुरम., प्रा. सुरेश येनूगु, हैद्राबाद विद्यापीठ, डॉ. शाहीद उमर, डॉ.रामानुजन (गणित विभाग) सभागृहात 'सृजनात्मक संशोधन आणि कोविड नियंत्रणासाठी नियोजन आणि भविष्यातील विषाणुची महामारी' (Innovative Research and Strategies to control Covid and Future Viral Pandemics) या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी सोनीपत (हरियाणा) येथील एस.आर.एम विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.एस.राजाराजन हे असतील.सहभागी वक्ते- प्रा. एस.पी. त्यागराजन, कोईम्बतूर. प्रा. डॉ. अभय चौधरी, हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई, डॉ. शांथी साबरी, ऑस्ट्रेलिया.

रसायनशास्त्र विभागात मानवी आरोग्यामध्ये ग्लायकोबायोलॉजीचा परिणाम, रोग आणि कर्करोग उपचारपद्धती (Implications of Glycobiology in Human Health, Disease and Cancer Therapeutics) विषयावर परिसंवाद होणार आहे. कोलकत्ता (पश्चिम बंगाल) येथील वेस्ट बेंगॉल युनिव्हर्सिटी ऑफ टेकालॉजीचे प्रा. बी. पी. चटर्जी अध्यक्षस्थानी असतील. सहभागी वक्ते डॉ. विष्णूपाद चॅटर्जी, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट कोलकाता. डॉ. हाफिज अहमद, अमेरिका, प्रा. दीपक बॅनर्जी, अमेरिका. प्रा. यासूहिरो ओझेकी, जपान. याशिवाय गुरुनानक भवन येथे सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 आणि दुपारी 2.00 ते 4.00 दरम्यान आर.एफ.आर.एफ. यांचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.

ही बातमी देखील वाचा...

बॉम्ब निकामी करण्यासाठी डीआरडीओचा 'दक्ष' सज्ज ; विद्यार्थ्यांसाठी ठरत आहे विशेष आकर्षण

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Marathi Serial Updates Tu Bhetashi Navyane : छोट्या पडद्यावर  नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
छोट्या पडद्यावर नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमकTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM :  ABP MajhaABP Majha Headlines :  10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGanpatipule Beach: गणपतीपुळे समुद्रकिनारी गर्दी; प्रशासनाकडून सतर्कतेचे फलक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Marathi Serial Updates Tu Bhetashi Navyane : छोट्या पडद्यावर  नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
छोट्या पडद्यावर नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
NEET Paper Leak Case : मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक; फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू
नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक; फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू
MLC Election : काँग्रेस नेते विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेवर कुणाला संधी,  कोणत्या नेत्यांची नावं चर्चेत?
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेचा फैसला होणार? कुणाला संधी
Munjya Box Office Collection Day 18 :  बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरेना,  18 व्या दिवशी किती केली कमाई?
बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरेना, 18 व्या दिवशी किती केली कमाई?
Pirates Of the Caribbean actor Tamayo Perry Dies :  सर्फिंग करताना शार्कचा हल्ला, अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा...
सर्फिंग करताना शार्कचा हल्ला, अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा...
Embed widget