एक्स्प्लोर

Nagpur News : उपद्रव शोध पथक, सफाई कर्मचाऱ्यांसह बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा समावेश

शहररात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना खबरदारी म्हणून मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवान, सफाई कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

नागपूर : कोरोना बाधितांची वाढती आकडेवारी लक्षात घेता पुढील धोका टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना चाचणीसाठी पुढे येण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला अनुसरून आता नागरिकही कोरोना चाचणीसाठी पुढे येत आहेत. यामध्ये मनपाच्या कर्मचा-यांनीही पुढाकार घेतला आहे.

आज बुधवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवान, सफाई कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांनीही कोरोना चाचणी करून घेतली. याशिवाय कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनीही शहरातील विविध भागात असलेल्या चाचणी केंद्रांवर जाउन चाचणी केली. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागातर्फे चाचणीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 
मनपा आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे शहरातील बाजारपेठा, रहदारीचे रस्ते, उद्यान, दुकाने, मंगल कार्यालय, खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या नागरिकांची चाचणी सर्व दहाही झोनमध्ये करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाच्या चमूद्वारे मोहीम राबविण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून मनपा हद्दीत कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करून त्यांचे निदान करणे गरजेचे आहे. शहरात विविध ठिकाणी काम करणारे, बाजारपेठेत फिरणाऱ्या नागरिकांमध्ये लक्षणे दिसत नसले तरी ते अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होऊ शकते, त्यांची वेळीच चाचणी करून कोरोना वर नियंत्रण करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अपयश आलं म्हणून खचू नका, पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी करा; मुख्यमंत्री ठाकरेंचा सल्ला 

बारावीच्या निकालात मनपाची भरारी ; तिन्ही शाखांमध्ये मुलीच अव्वल ; तीन महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के

बारावी निकालात विदर्भाची बाजी ; राज्यात नागपूर विभाग दुसऱ्या तर अमरावती तिसऱ्या क्रमांकावर

नागपूरच्या चोरांना लागली आईस्क्रीमची चटक; दोन दुकानातून 100 किलो आईस्क्रीम लंपास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget