एक्स्प्लोर
मंत्र्याकडून महिलेचं लैंगिक शोषण, नारायण राणेंचा गंभीर आरोप

मुंबई: विधीमंडळात कोपर्डीचा मुद्दा तापत असताना काल नारायण राणेंनी एका नव्या प्रकरणाला तोंड फोडलं. मंत्र्याकडून महिला अधिकाऱ्याचं लैंगिक शोषण होत असल्याचा खळबळजनक आरोप राणेंनी काल विधानपरिषदेत केला.
एक क्लास वन अधिकारी एका मंत्र्याला भेटायला गेली. मात्र, त्या भेटीनंतर मी पुन्हा त्या मंत्र्याकडे जाणार नाही. असं त्या महिलेनं म्हटलं होतं. असा दावा राणेंनी केला आहे.
यासंदर्भात नारायण राणेंनी पुरावे द्यावेत, नाही तर त्यांच्याविरोधात हक्कभंग आणू, असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे. तर लैंगिक शोषण करणाऱ्या मंत्र्यांचं नाव जाहीर करा अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्यामुळे आज यावर काय घडामोडी घडतात. हे पाहणं महत्वाचं आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement



















