एक्स्प्लोर

धनंजय मुंडेंच्या बंगल्यात बादलीने पाणी भरण्याची वेळ, मंत्रालय परिसरात पाणीबाणी

राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाच पाणी-बाणीच्या स्थितीला तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे बाजूच्या बंगल्यावरुन त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाणी भरुन आणण्याची वेळ आली आहे.

मुंबई: पाणीबाणीचं संकट केवळ मराठवाडा-विदर्भावर आहे असं नाही. मुंबईत आणि ते ही मंत्रालय परिसरात, मंत्र्यांच्या बंगल्यात पाणीबाणीची स्थिती आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाच पाणी-बाणीच्या स्थितीला तोंड द्यावं लागत आहे. कारण, त्यांच्या शासकीय बंगल्यातलं पाणी संपलं आहे. त्यामुळे बाजूच्या बंगल्यावरुन त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाणी भरुन आणण्याची वेळ आली आहे. धनंजय मुंडेंसह अन्य मंत्र्यांचे बंगले मंत्रालय परिसरातच आहेत. मंत्रालय परिसरातच पाणी संकट ओढवल्याने सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. गेले सहा दिवस विरोधीपक्ष नेत्यांसह, मंत्र्यांचा स्टाफ पाण्याअभावी त्रस्त आहे. बाजूच्या बंगल्यातून किंवा टँकरद्वारे पाणी आणण्याची वेळ आली आहे. दरम्यान, गेले आठ दिवस पाणी येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत काम सुरु आहे. पाणी पुरवणाऱ्या कनेक्शनमध्ये काही समस्या आहेत. आज दुपारपर्यंत ही समस्या सुटेल, असं अ वॉर्डचे अधिकारी किरण दिगावकर यांनी सांगितलं. मुंबई महापालिका जलविभागाची माहिती मुंबईला दररोज 3,800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, गेले काही दिवस पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या पाईपलाईनमध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या. 25, 26 सप्टेंबर रोजी पवई-वेरावली बोगद्याचे काम हाती घेण्यात आले होते. तेव्हा मोठ्या पाईपलाईनमधील पाणीपुरवठा काही काळ थांबवून पुन्हा सुरु करण्यात आला. दरम्यान, रिकाम्या पाईपलाईमधील हवेच्या दाबामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊन, काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Embed widget