एक्स्प्लोर

Varsha Raut Property : संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावे अलिबागमध्ये संपत्ती; कधी आणि कितीला खरेदी केली जमीन, पाहा यादी

Varsha Raut Property : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावे अलिबागमध्ये संपत्ती खरेदी करण्यात आल्याचे पुरावे एबीपी माझ्याच्या हाती सापडले आहेत. कधी, कुठे आणि कितीला खरेदी जमीन केली याची सविस्तर माहिती वाचा.

Varsha Raut Property Details : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने (ED) आज चौकशीसाठी बोलावलं आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं वर्षा राऊत यांना समन्स बजावलं आहे. घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या (ED) अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावरून झालेल्या व्यवहाराबाबत चौकशीसाठी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या अलिबागमधील मालमत्तेची माहिती एबीपी न्यूजला मिळाली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि इतरांच्या नावे 10 ठिकाणी एकूण 36.86 चौरस मीटर जमीन खरेदी करण्यात आली आहे.

पहिली जमीन खरेदी

जमीन खरेदी केल्याची तारीख - मार्च 2012
विक्रेत्याचे नाव - अविनाश देशपांडे आणि दीपाली देशपांडे
खरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर
जमीन किती किमतीला विकत घेतली - सात लाख रुपये

दुसरी जमीन खरेदी

जमीन खरेदी केल्याची तारीख - 03-05-2010
विक्रेत्याचे नाव - गिरीश शुक्ला आणि सुलोचना शुक्ला
खरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकर
जमीन किती किमतीला विकत घेतली - सहा लाख तीस हजार

तिसरी आणि चौथी मालमत्ता खरेदी

जमीन खरेदी केल्याची तारीख - 03 मे 2010
विक्रेत्याचे नाव - दिलीप खळे
खरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकर
जमीन किती किमतीला विकत घेतली - तेरा लाख ऐंशी हजार

पाचवी जमीन खरेदी

जमीन खरेदी केल्याची तारीख - 01 जून 2011
विक्रेत्याचे नाव - श्रीधर आंदेकर
खरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकर
जमीन किती किमतीला विकत घेतली - सात लाख रुपये

सहावी जमीन खरेदी

जमीन खरेदी केल्याची तारीख - 16 मार्च 2012
विक्रेत्याचे नाव- अविनाश देशपांडे आणि दीपाली देशपांडे
खरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकर
जमीन किती किमतीला विकत घेतली - दहा लाख रुपये

सातवी आणि आठवी जमीन खरेदी

जमीन खरेदी केल्याची तारीख - 06 फेब्रुवारी 2010
वाचलेल्या व्यक्तीचे नाव- अभय मालप, कल्पना मालप, संजना मालप आणि अंकिता मालप
खरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकर
जमीन किती किमतीला विकत घेतली - आठ लाख 9 हजार

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget