एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बीएमसीचा कारभार कसा चालतो हे कळतंय: हायकोर्ट

कमला मिल आग प्रकरणानंतर बीएमसी अग्नीसुरक्षेच्या बाबतीत बऱ्याच उपाययोजना केल्याचा दावा करत आहे.

मुंबई: 'कमला मिल अग्नीतांडव प्रकरणावरुन एकंदरीत मुंबई महानगरपालिकेचा कारभार कसा चालतो हे दिसून येतंय, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयानं सुनावले. कमला मिल आग प्रकरणानंतर बीएमसी अग्नीसुरक्षेच्या बाबतीत बऱ्याच उपाययोजना केल्याचा दावा करत आहे. पण त्याचा म्हणावा तसा परिणाम दिसून येत नसल्याची नाराजी हायकोर्टानं व्यक्त केली. यावर पालिकेवर असा थेट आरोप करणं चुकीचं असल्याचं पालिकेच्या वकीलांनी म्हटलं. पण जे काही समोर दिसतंय त्यावरून सध्यातरी असंच म्हणावं लागेल अशा शब्दात हायकोर्टानं पालिकेला पुन्हा सुनावलं. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी सुरु आहे. माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्यासह अन्यकाही जणांनी यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान कमला मिल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई हायकोर्टानं निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्या समितीचे अध्यक्ष कोण असतील? आणि सदस्य कोण असतील? यांची काही सुचवलेली नावं सीलबंद पाकिटात राज्य सरकारनं हायकोर्टात सादर केली. चौकशी समिती स्थापन होईल, पण त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा त्यांना वेळेत द्या, नाहीतर अशा सोयीसुविधांच्या अभावी समितीचं कामकाज लवकर सुरु होतंच नाही असंही हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं. ही समिती स्थापन झाल्यानंतर तीन महिन्यात त्याचा अहवाल प्राप्त होईल अशी राज्य सरकारनं कोर्टाला माहिती दिली. या प्रकरणाची पुढची सुनावणी 16 मार्चला होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar Pritisangam : प्रितीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना शरद पवारांकडून अभिवादनTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget