एक्स्प्लोर

'श्रद्धा और सबुरी', विधानपरिषदेसाठी नाव नसल्याने सत्यजित तांबे यांचं सूचक ट्वीट

महाविकासआघाडी सरकारने राज्यपालनियुक्त विधापरिषदेच्या 12 नावांची यादी राज्यपालाकडे सोपवली. यानंतर महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केलेल्या ट्वीटची चर्चा आहे. 'श्रद्धा और सबुरी' एवढंच त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

मुंबई : विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या 12 नावांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचं नावं नाही. सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर 'श्रद्धा और सबुरी' असं ट्वीट केलं आहे. या सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे पाटील यांच्या जागेवरुन वाद सुरु होता तेव्हाही सत्यजीत तांबे यांनी हेच ट्वीट केलं होतं.

सत्यजीत तांबे यांचे वडील हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून सध्या विधानपरिषदेचे आहेत आहे. तर त्यांचे मामा बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून राज्याचे महसूल मंत्रीही आहेत

दरम्यान महाविकास आघाडीकडून काल (6 नोव्हेंबर) राज्यपालनियुक्त विधानपरिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आला आहे. शिवसेनेच अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट घेतली. आज दिलेल्या बारा नावात दोन नावे विशेष आहेत.

काँग्रेसमध्ये वाद? विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त नावं जाहीर होताच काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे १२ जणांच्या या यादीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेल्या दोघांना स्थान देण्यात आलं आहे. वंचितकडून निवडणूक लढवणाऱ्या अनिरुद्ध वनकर यांच्या उमेदवारीला विदर्भ काँग्रेसने विरोध केला आहे. तर नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवलेले वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे यांना राष्ट्रवादीत संधी दिल्याने त्यांचीही चर्चा सुरु आहे. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून आलेल्या नंदुरबारमधील चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी लावली आहे. पण वंचितच्या उमेदवाराला संधी दिल्याने विदर्भ काँग्रेसमधील असंतोष जाहीरपणे समोर आला आहे.

महाविकास आघाडीकडूने देण्यात आलेली 12 नावे

राष्ट्रवादी काँग्रेस

एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार)  राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा)  यशपाल भिंगे (साहित्य)  आनंद शिंदे (कला)

काँग्रेस

रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार)  सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार) मुझफ्फर हुसेन (समाजसेवा)  अनिरुद्ध वनकर (कला)

शिवसेना

उर्मिला मातोंडकर (कला) नितीन बानगुडे पाटील  विजय करंजकर  चंद्रकांत रघुवंशी

संबंधित बातम्या

विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीकडून राज्यपालांना 12 नावांचा प्रस्ताव, दोन नावे विशेष

फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदी घाला, येणाऱ्या सात पिढ्या आशीर्वाद देतील; सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी

Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपालांकडे! राज्यपाल प्रस्ताव स्वीकारणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा कोर्स करुन 'तो' मोठा फायदा, सरकारच्या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांचा विरोध, म्हणाले, 'आम्ही इतका पैसा खर्च करुन शिकतो अन्....'
होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा कोर्स करुन 'तो' मोठा फायदा, सरकारच्या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांचा विरोध, म्हणाले, 'आम्ही इतका पैसा खर्च करुन शिकतो अन्....'
वारी शेवटची ठरली! धाराशिवात वारकऱ्यानं आयुष्य संपवलं; पोलिसांच्या मानसिक छळामुळे टोकाचं पाऊल, नातेवाईकांचा आरोप
वारी शेवटची ठरली! धाराशिवात वारकऱ्यानं आयुष्य संपवलं; पोलिसांच्या मानसिक छळामुळे टोकाचं पाऊल, नातेवाईकांचा आरोप
Bacchu Kadu : पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर; बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं
पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर; बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं
Gold Rate : सोनं एका आठवड्यात 1440 रुपयांनी महागलं, मुंबई नवी दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर किती रुपयांवर?
सोनं पुन्हा महागलं, सात दिवसात सोनं किती रुपयांनी वाढलं? मुंबई नवी दिल्लीसह प्रमुख शहरांमधील दर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadanvis Speech : महाराष्ट्राची  सगळी संकट दूर व्हावी..! CM  फडणवीसांचं विठ्ठलापुढे साकडं
Tadoba Tiger Cubs | ताडोबा बफर झोनमध्ये वाघाच्या बछड्यांची मस्ती कॅमेरात!
Amarnath Yatra | बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, 30,000 हून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन
Political Tweet | संदीप देशपांडे यांचे BJP वर ट्वीटमधून टीकास्त्र
Nashik Floods | नाशिकमध्ये पावसाचा जोर, Gangapur धरणातून विसर्ग वाढला, Ramkund पाण्याखाली!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा कोर्स करुन 'तो' मोठा फायदा, सरकारच्या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांचा विरोध, म्हणाले, 'आम्ही इतका पैसा खर्च करुन शिकतो अन्....'
होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा कोर्स करुन 'तो' मोठा फायदा, सरकारच्या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांचा विरोध, म्हणाले, 'आम्ही इतका पैसा खर्च करुन शिकतो अन्....'
वारी शेवटची ठरली! धाराशिवात वारकऱ्यानं आयुष्य संपवलं; पोलिसांच्या मानसिक छळामुळे टोकाचं पाऊल, नातेवाईकांचा आरोप
वारी शेवटची ठरली! धाराशिवात वारकऱ्यानं आयुष्य संपवलं; पोलिसांच्या मानसिक छळामुळे टोकाचं पाऊल, नातेवाईकांचा आरोप
Bacchu Kadu : पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर; बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं
पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर; बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं
Gold Rate : सोनं एका आठवड्यात 1440 रुपयांनी महागलं, मुंबई नवी दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर किती रुपयांवर?
सोनं पुन्हा महागलं, सात दिवसात सोनं किती रुपयांनी वाढलं? मुंबई नवी दिल्लीसह प्रमुख शहरांमधील दर जाणून घ्या
Bala Nandgaonkar: याचसाठी केला होता अट्टाहास, आता पांडुरंगाकडे एकच मागणं; बाळा नांदगावकर तो फोटो शेअर करत म्हणाले...
याचसाठी केला होता अट्टाहास, आता पांडुरंगाकडे एकच मागणं; बाळा नांदगावकर तो फोटो शेअर करत म्हणाले...
MNS on Devendra Fadnavis: 'स' सत्तेचा... मनसेनं आता सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा ते सीएम फडणवीसांची 'ती' वक्तव्ये सुद्धा समोर आणली!
'स' सत्तेचा... मनसेनं आता सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा ते सीएम फडणवीसांची 'ती' वक्तव्ये सुद्धा समोर आणली!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प लवकरच 100 देशांवर 1 ऑगस्टपासून टॅरिफ बॉम्ब टाकणार, टॅरिफ किती टक्के असणार?  भारताला फटका बसणार?
डोनाल्ड ट्रम्प 1 ऑगस्टपासून 100 देशांवर टॅरिफ लावणार, यादीत भारताचं नाव असणार का?
Gulabrao Patil on Sanjay Raut : सिंहासन खाली करो, ठाकरे आए है, संजय राऊतांच्या इशाऱ्यावर गुलाबराव पाटलांचा खोचक टोला; म्हणाले...
सिंहासन खाली करो, ठाकरे आए है, संजय राऊतांच्या इशाऱ्यावर गुलाबराव पाटलांचा खोचक टोला; म्हणाले...
Embed widget