एक्स्प्लोर

शेअर बाजारातील घसरण दिवसअखेर सावरली

सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार उघडताच मोठी घसरण पाहायला मिळाली होती.

मुंबई : शेअर बाजार उघडण्यापूर्वी मंगळवारी सेन्सेक्समध्ये मोठी पडझड झाली होती, मात्र दिवस संपता-संपता सेन्सेक्सही काहीसा सावरला. सकाळी 1200 अंकांनी झालेली घसरण दिवसअखेर 561 अंकांवर, तर निफ्टीची घसरण 168 अंकांवर थांबली. सध्या सेन्सेक्स 34 हजार 195 आणि निफ्टी 10 हजार 498 अंकांवर आहे. सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार उघडताच मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सकाळी सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी गडगडला, तर निफ्टीमध्येही 371 अकांपेक्षा अधिक घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये झालेली घसरण ही 2015 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी रुपये बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेअर बाजार का गडगडला? अमेरिकन बाजारपेठेत झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिकेची अवस्था नाजूक असताना फेडरल बँकेनं व्याजदर शून्य टक्क्यांवर आणले होते. मात्र आता अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्यामुळे व्याजदर 1 टक्का करण्यात आले, पण ते आणखी दोन टक्क्यांनी वाढून 3 टक्क्यांपर्यंत व्याजदर जाऊ शकतात, असं फेडरल बँकेनं सूचित केलं आहे. त्यामुळे आज अमेरिकन बाजारानं आपटी खाल्ली. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला. अर्थसंकल्पात दीर्घ गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावर भरभक्कम व्याज लावण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. त्याचाही परिणाम बाजारात दिसून येत आहे. एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत सलग शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. मागील चार दिवसात बाजारात तब्बल 2500 अकांची घसरण झाली आहे. बजेटच्या बरोबर एक दिवस आधी सेन्सेक्सने तब्बल 36283 अकांपर्यंतची विक्रमी उसळी घेतली होती. पण बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजारात प्रचंड घसरण सुरु झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!Maharashtra Boat Accident Special Report : तीन दिवसात 18 जणांचा बुडून मृत्यू! महाराष्ट्र हादरलाMaharashtra Drought Special Report : एक एक थेंब पाण्यासाठी वणवण, राज्यभरातील शेतकऱ्यांची भीषण अवस्थाABP Majha Headlines : 10 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Embed widget