एक्स्प्लोर

Sameer Wankhede Vs Nawab Malik: समीर वानखेडे यांच्याकडे किती मालमत्ता आहे? वाचा Exclusive रिपोर्ट

Wankhede Vs Malik: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचा आरोप केला असून अधिकारी एक लाख रुपये किमतीची पँट, 70 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा शर्ट घालत असल्याचे म्हटले आहे.

Sameer Wankhede Vs Nawab Malik: एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांचे आरोप सुरूच आहे. आज त्यांनी दावा केला की वानखेडे 1 लाख रुपयांचे पँट, 70,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शर्ट आणि 25-50 लाख रुपयांची घड्याळे घालतात.

ते म्हणाले, “एक प्रामाणिक आणि सच्चा अधिकारी एवढी महागडे कपडे कसे विकत घेऊ शकतो? त्यांनी इतर लोकांना चुकीच्या पद्धतीने अडकवून कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत?.

मलिक म्हणाले की, एनसीबी अधिकाऱ्याकडे काम करण्यासाठी एक खाजगी टीम आहे. नवी मुंबईतील रायगड जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू बंदरात (जेएनपीटी) गेल्या 15 दिवसांपासून ड्रग्जचे तीन कंटेनर पडून असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे. यावर महसूल गुप्तचर विभागाकडून कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला. जेएनपीटीला नावा शेवा बंदर असेही म्हणतात.

दरम्यान, एबीपी न्यूजला समीर वानखेडे यांच्या मालमत्तेची माहिती मिळाली आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, समीर वानखेडे दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहिती त्यांच्या विभागाला नियमानुसार पुरवतात. त्यानुसार त्यांच्याकडे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात 4 एकर जमीन आहे (ही मालमत्ता कुटुंबाची असून त्यात त्यांचाही वाटा आहे.)

2004 मध्ये वानखेडेची आई जाहिदा वानखेडे यांनी समीरला 800 चौरस फुटांचे घर दिले जे त्यांच्या आई आणि समीरच्या नावावर आहे. आई जाहिदा वानखेडे यांच्या नावावर एक फ्लॅट आहे जो 1999 मध्ये घेतला होता, तोही वानखेडे यांच्या जवळ आहे. हा फ्लॅट सुमारे 700 स्क्वेअर फूट असून मुंबईत आहे.

समीर यांच्या मावशीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यांना मुले नाहीत. यामुळे त्यांचे सुमारे 1000 स्क्वेअर फुटांचे कार्यालय देखील समीर वानखेडे यांच्या ताब्यात आहे.

नवी मुंबईत एक भूखंड असून तो भाड्याने देण्यात आला आहे. हा भूखंड 1995 मध्ये घेतला असून तो सुमारे 1100 चौरस फूट आहे.

समीर वानखेडे यांनी 2016 मध्ये सुमारे 1100 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट घेण्यासाठी त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी म्हाडा येथील फ्लॅट विकला होता. वडिलांच्या पेन्शनचे पैसेही फ्लॅट खरेदीसाठी वापरले. आईच्या मृत्यूनंतर एलआयसीचे पैसेही मिळाले आणि पगारातील काही भाग फ्लॅट खरेदीसाठीही वापरला.

याशिवाय नवाब मलिक यांनी ज्या घड्याळाचा उल्लेख केला ते घड्याळ त्यांच्या आईने 2005 साली 55000 रुपयांना विकत घेतले होते आणि समीर वानखेडे यांना भेट म्हणून दिले होते. त्यावेळी समीर वानखेडे यांची पहिली सरकारी नोकरी केंद्रीय पोलीस संघटनेत होती. शूज आणि कपड्यांबद्दल बोलायचे झाले तर, ही सर्व खरेदी अंधेरी लोखंडवालाच्या सामान्य दुकानातून झाली आहे.

कोण होत्या जाहिदा वानखेडे?
जाहिदा वानखेडे या समीर वानखेडे यांच्या आई असून 2015 मध्ये त्यांचे निधन झाले. जाहिदा ह्या व्यावसायिक होत्या आणि त्यांचा भंगार व्यापाराचा व्यवसाय होता. त्यांची आईही दुर्गा नावाची एनजीओ चालवत असे, याशिवाय अनाथही चालवत असे.

समीर वानखेडे यांचे आजोबा म्हणजेच जाहिदा वानखेडे यांचे वडील हरियाणातील मुर्थल येथील असून तेही राजघराण्यातील होते. समीर वानखेडे यांची आजी सुरतची आहे, ती देखील खूप श्रीमंत कुटुंबातील होती.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
Sanjay Raut: संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Azam Khan: आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
Embed widget