एक्स्प्लोर
मेट्रो 7 चं काम सुरु असताना पिलर कोसळला
गोरेगाव ते आरेदरम्यान वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील हा पिलर कोसळून ही दुर्घटना घडली.

मुंबई : मेट्रो 3 चं काम सुरु असताना पिलर कोसळून एक कामगार जखमी झाला आहे. सुदैवाने यामध्ये मोठी जीवितहानी टळली. गोरेगाव ते आरेदरम्यान वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील हा पिलर कोसळून ही दुर्घटना घडली. अंधेरी ते दहिसर प्रकल्पाचं सध्या काम सुरु आहे. अंधेरी पूर्व-शंकरवाडी-जेव्हीएलआर जंक्शन-महानंद-आरे-पठाणवाडी-पुष्पापार्क-बनडोंगरी-महिंद्रा अँड महिंद्रा-मागठाणे-देवीपाडा-नॅशनल पार्क-ओव्हरीपाडा आणि दहिसर पूर्व असा या मेट्रोचा मार्ग आहे.
आणखी वाचा























