एक्स्प्लोर

सर्व्हिस चार्ज आकारल्यानं रेस्टॉरंटला तब्बल 10 हजारांचा दंड!

रेस्टॉरंटच्या मालकाने सर्व्हिस चार्ज काढण्यास नकार दिला. त्यानंतर जयजीत सिंह याविरोधात ग्राहक कोर्टात गेले आणि त्यांनी तक्रार नोंदवत नुकसान भरपाईची मागणी गेली.

मुंबई : मुंबईतल्या लोअर परळ भागात असलेल्या पंजाब ग्रील या रेस्टॉरंटला सर्व्हिस चार्ज आकारणं चांगलंच महाग पडलं आहे. 181 रुपये 5 पैशाच्या सर्व्हिस चार्जपायी आता रेस्टॉरंटला दहा हजारांचा दंड भरावा लागणार आहे. आयपीएस अधिकारी जयजीत सिंह 12 ऑगस्टला या रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तेव्हा त्यांचं जेवणाचं बिल 1810 रुपये झालं. त्यावर दहा टक्क्यांचा सर्व्हिस चार्ज आकारण्यात आला होता. यावरुन जयजीत यांनी रेस्टॉरंटच्या मालकाशी वाद घातला आणि सर्व्हिस चार्ज भरणार नसल्यात सांगितलं. मात्र, रेस्टॉरंटच्या मालकाने सर्व्हिस चार्ज काढण्यास नकार दिला. त्यानंतर जयजीत सिंह याविरोधात ग्राहक कोर्टात गेले आणि त्यांनी तक्रार नोंदवत नुकसान भरपाईची मागणी गेली. ग्राहक न्यायालयात जेव्हा हे प्रकरण उभं राहिलं तेव्हा रेस्टॉरंट मालक नोटीस बजावूनही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात कोर्टाने जयजीत सिंह यांच्या बाजूने निकाल देत जयजीत यांनी 10 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. ही नुकसान भरपाईची मिळालेली रक्कम जयजीत यांनी मुख्यमंत्री कल्याण निधीला देणाचा निर्णय घेतला आहे. नवीन कायद्यानुसार सर्व्हिस चार्ज देणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. सर्व्हिस चार्ज म्हणजे काय? हॉटेल तुम्हाला जी सेवा देतात, त्याच्या मोबदल्यात सर्व्हिस चार्ज वसूल केला जातो. सर्व्हिस चार्जची टीप म्हणून वसुली केली जाते. यासाठी कोणताही नियम किंवा मार्गदर्शक तत्व नाहीत. हा सर्व्हिस चार्ज 4 टक्क्यांपासून 20 टक्क्यांपर्यंतही असू शकतो. काही रेस्टॉरंट असं समजतात की, त्यांच्या इथे टीप देणं आवश्यक आहे. त्यामुळे ते हा चार्ज वसूल करतात. मात्र सरकारच्या तिजोरीत फक्त जीएसटी जमा होतो. संबंधित बातम्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये टीप देऊ नका, कारण…
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 26 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP MajhaABP Live Joins The Volkswagen Experience AdventureDahananjay Munde PC FULL : माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे- धनंजय मुंडेPune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Fact Check : हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Cristiano Ronaldo : सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
Satish Wagh Case : सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
Embed widget