एक्स्प्लोर

काशिफ खानवर कारवाई करण्यापासून समीर वानखडेंनी रोखलं, नवाब मलिकांचा आरोप

Drugs Case NCB Update Nawab Malik Live : काशिफ खानवर कारवाई करण्यापासून समीर वानखेडेंनी रोखलं असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी केला आहे.

Drugs Case NCB Update Nawab Malik Live : दाढीवाला काशिफ खान हा Fashion tv चा हेड आहे.  फॅशनच्या नावाने काशिफ खान पॉर्नचा धंदा करतो. तो समीर वानखेडेंचा मित्र आहे. काशिफ खानवर कारवाई करण्यापासून समीर वानखेडेंनी रोखलं असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी केला आहे. आता समीर वानखेडेंना भीती वाटू लागलीय, असंही ते म्हणाले. काल आर्यनला जामीन मिळताच "पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त", असे म्हणत ट्वीट करत नवाब मलिकांनी (Nawab Malik) सूचक इशारा दिला होता.

क्रांती रेडकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाल्या, मी बाळासाहेबांचा आदर्श घेऊन वाढलेली मुलगी, न्याय करा!

मलिक म्हणाले की, वानखेडेंकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षढयंत्र आहे. भाजप नेते या समीर वानखेडेंच्या पाठिशी उभे राहिले. भाजपचे मोठे मोठे नेते NCB कार्यालय जात आहेत. मी आज नावं घेत नाही, हिवाळी अधिवेशनात मी याबद्दल बोलणार आहे. काशिफ खानला अटक केल्यावर भाजपचं पितळ उघडं पडेल, असंही ते म्हणाले. 

NCBला दिलेल्या 26 प्रकरणांची चौकशी व्हावी, नवाब मलिकांची मागणी

मलिक म्हणाले की, आज मी DG NCB यांना पत्र लिहिलं आहे. 26 प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ज्यांनी फसवून लोकांना जेलमध्ये टाकले त्यांना न्याय मिळावा.  काल मी एक ट्विट केलं होत picture अभी बाकी है आणि आज ते समोर येत आहे, असं ते म्हणाले. 

हे ही वाचा- Nawab Malik VS Sameer Wankhede : मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच; समीर वानखेडेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती 

मलिक म्हणाले की, जो व्यक्ती आर्यन खानला जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न करत होता तो कोर्टात फेऱ्या मारत होता. जामीन सर्वांचा अधिकार आहे. पण त्यापासून वंचित ठेवण चुकीचं आहे. 

मलिक यांनी म्हटलं की, पहिल्या पत्नीचा फोटो टाकला कारण त्यांची तशी इच्छा होती असं सांगण्यात आले. सध्याच्या पत्नी बद्दल मी काहीही बोललो नाही. ही लढाई धर्मा विरोधात नाही. काल वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिलं आणि मराठी असल्यामुळे मदत करा असे सांगत आहे. आणि मग नवाब मलिक जन्मापासून मुबईत आहे. त्याचं काय?

भाजपकडून षड्यंत्र रचले जात आहे. फिल्म सिटी मुंबईतून बाहेर जावं, योगींनी त्यासाठी लखनऊ मध्ये फिल्म सिटी बनवली आहे. त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, असंही ते म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PMC : पुणे आयुक्तांच्या घरातून 20 लाखांच्या वस्तूंची चोरी, आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पुणे आयुक्तांच्या घरातून 20 लाखांच्या वस्तूंची चोरी, आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
ख्रिस गेल आला रे... मुंबईतील 'प्रो गोविंदा' चषकाचे अनावरण; प्रथम विजेता संघास मिळणार तब्बल एवढे लाख
ख्रिस गेल आला रे... मुंबईतील 'प्रो गोविंदा' चषकाचे अनावरण; प्रथम विजेता संघास मिळणार तब्बल एवढे लाख
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं, विदेश मंत्रालयाचं ठोस प्रत्युत्तर, राहुल गांधी म्हणाले हे तर आर्थिक ब्लॅकमेलिंग
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं, विदेश मंत्रालयाचं ठोस प्रत्युत्तर, राहुल गांधी म्हणाले हे तर आर्थिक ब्लॅकमेलिंग
उद्धव ठाकरेंचा दिल्लीत, शरद पवारांच्या घरी सहकुटुंब भेट; राहुल गांधींकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण
उद्धव ठाकरेंचा दिल्लीत, शरद पवारांच्या घरी सहकुटुंब भेट; राहुल गांधींकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PMC : पुणे आयुक्तांच्या घरातून 20 लाखांच्या वस्तूंची चोरी, आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पुणे आयुक्तांच्या घरातून 20 लाखांच्या वस्तूंची चोरी, आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
ख्रिस गेल आला रे... मुंबईतील 'प्रो गोविंदा' चषकाचे अनावरण; प्रथम विजेता संघास मिळणार तब्बल एवढे लाख
ख्रिस गेल आला रे... मुंबईतील 'प्रो गोविंदा' चषकाचे अनावरण; प्रथम विजेता संघास मिळणार तब्बल एवढे लाख
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं, विदेश मंत्रालयाचं ठोस प्रत्युत्तर, राहुल गांधी म्हणाले हे तर आर्थिक ब्लॅकमेलिंग
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं, विदेश मंत्रालयाचं ठोस प्रत्युत्तर, राहुल गांधी म्हणाले हे तर आर्थिक ब्लॅकमेलिंग
उद्धव ठाकरेंचा दिल्लीत, शरद पवारांच्या घरी सहकुटुंब भेट; राहुल गांधींकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण
उद्धव ठाकरेंचा दिल्लीत, शरद पवारांच्या घरी सहकुटुंब भेट; राहुल गांधींकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण
UPI पेमेंट मोफत सुरु राहणार का? आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले...
UPI पेमेंट मोफत सुरु राहणार का? आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले...
मेट्रोच्या पुलावरुन कोसळलेला लोखंडी रॉड थेट धावत्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसला, पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जीव वाचला
मेट्रोच्या पुलावरुन कोसळलेला लोखंडी रॉड थेट धावत्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसला, पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जीव वाचला
आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन आणखी लांबणीवर; भाविकांना 10 दिवस वाट पाहावी लागणार, मंदिर संस्थानचा निर्णय
आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन आणखी लांबणीवर; भाविकांना 10 दिवस वाट पाहावी लागणार, मंदिर संस्थानचा निर्णय
नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंनी शिवसेना-मनसे युतीवरुन ठाकरेंना डिवचलं
नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंनी शिवसेना-मनसे युतीवरुन ठाकरेंना डिवचलं
Embed widget