एक्स्प्लोर

मराठा आरक्षणानंतर मुस्लीम नेते आरक्षणासाठी आक्रमक

मराठा आरक्षणाप्रमाणे मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवं, अशी मागणी अबू आझमी यांनी विधानसभेत केली. तर आयोग, कमिटी यांनी शिफारस करुनही मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न मात्र गांभीर्याने घेतला जात नाही, असा आरोप इम्तियाज जलिल यांनी केला.

मुंबई : राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरीत दिलेलं मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलं आहे. त्यानंतर मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळावं अशी मागणी सपा नेते अबू आझमी, काँग्रेस नेते अमीन पटेल आणि नझीम खान यांनी केली. अबू आजमी यांनी मुस्लीम आरक्षणासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.

मराठा समाजाप्रमाणे मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावं, असं न्यायालयाने म्हटलं होतं. मात्र त्यानंतरही हे बिल विधीमंडळात पास करण्यात आलं नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाप्रमाणे मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवं, अशी मागणी अबू आझमी यांनी विधानसभेत केली.

मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आंदोलन करत होता, त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे होतो. आता माझं मराठा समाजाला आवाहन आहे की त्यांनी आमच्या आरक्षणासाठी साथ द्यावी, असं खासदार इम्तियाज जलिल यांनी म्हटलं.

आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा सरकारचा निर्णय रद्द करताना उच्च न्यायालयाने मुस्लीम समाजाचं पाच टक्के आरक्षण मात्र वैध ठरवलं होतं. आज त्या मुस्लिमांकडे बघण्याची कुणाची इच्छा नाही. अनेक आयोग, कमिटी यांनी शिफारस करुनही मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न मात्र गांभीर्याने घेतला जात नाही, असा आरोप इम्तियाज जलिल यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Pawanraje Nimbalkar Case: मोठी बातमी : पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला, आता 20 जूनला निकाल, पद्मसिंह पाटील व्हीलचेअरवरुन कोर्टात!
पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला, आता 20 जूनला निकाल, पद्मसिंह पाटील व्हीलचेअरवरुन कोर्टात!
Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
Jain White Line Controversy: गिरगावात जैनांच्या पांढऱ्या पट्टीवर स्प्रे मारणाऱ्या मनसैनिकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, सरकारी आदेशाच्या उल्लंघनाचा ठपका
गिरगावात जैनांच्या पांढऱ्या पट्टीवर स्प्रे मारणाऱ्या मनसैनिकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, सरकारी आदेशाच्या उल्लंघनाचा ठपका
Monsoon Rain Updates: मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aanchal Mamidwar : मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
Buldhana News: मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
Monsoon Rain Updates: मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Embed widget