एक्स्प्लोर

पतीच्या दुसऱ्या लग्नात पहिल्या पत्नीचा धुमाकूळ, राडा घालत मोडलं लग्न 

वसईत पार पडत असलेल्या लग्नात हा प्रकार घडला. पत्नीनं आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नात राडेबाजी केली. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तीनं पतीचं दुसरं लग्नच उधळून लावलं आहे.

mumbai  : मुंबई : पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न करणे एका नवरोबाला चांगलेच महागात पडले आहे. दुसरे लग्न धुमधडाक्यात सुरू असताना पहिल्या पत्नीने लग्नात चांगलाच धुमाकूळ घातला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने विवाहाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना आर्श्चर्याचा धक्काच बसला. या घटनेने नवरदेवही हैराण झाला. 

वसईत पार पडत असलेल्या लग्नात हा प्रकार घडला. पत्नीनं आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नात राडेबाजी केली. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तीनं पतीचं दुसरं लग्नच उधळून लावलं आहे. पतीचं लग्न सुरू असतानाच पहिल्या पत्नीनं हॉलमध्ये धाड घालून राडा केला व अंतिम टप्प्यात सुरू असलेलं लग्नच मोडून टाकलं.

वसई पूर्वेच्या वसंतनगरी परिसरातील जोशी पार्टी हॉलमध्ये हा प्रकार घडला. अर्जुन सिंग असं पतीचं नाव असून, कांचन सिंग असं पत्नीचं नाव आहे. 2012 मध्ये या दोघांचा वैदीक पद्धतीने विवाह झाला होता. पतीने या विवाहात हुंडाही घेतला होता. मात्र सहा महिन्यातच पतीने पत्नीला दूर केले.  

या दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असतानाच, रविवारी पती दुसरं लग्न करत असल्याचं कांचनला समजलं आणि तिने मग भर लग्न मंडपात येऊन राडा घातला. पत्नीने दाखवलेल्या या धाडसामुळे नवरदेवाच्या पहिल्या लग्नाचा भांडाफोड झाला व दुसरं लग्न होता होता थांबलं. सुमारे  दोन तास सुरू असलेल्या या राड्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मध्यस्ती करत वातावरण शांत केलं. पतीने केलेल्या या कृत्याबाबत त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित पत्नीने केली आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर बातम्या 

भाजपचा महाविकास आघाडीला धक्का; अकोल्यात शिवसेनेचे बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव

BJP : भाजपाचा महाविकास आघाडीला धोबीपछाड; आघाडीची 96 मते फोडली

विधान परिषद निवडणूक: नागपूरमध्ये चमत्कार झालाच नाही, भाजपचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीची मते फुटली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
Embed widget