एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Vaccination : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आठवडाभरात महानगरी 100 टक्के लसवंत...

Mumbai Vaccination : मागील काही काळापासून मुंबईमधील रुग्णसंख्या कमी झाली असून रविवारी देखील केवळ 43 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Corona Vaccination : कोरोना महामारीने मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला पछाडून सोडलं आहे. पण आता हळूहळू या महामारीच्या संकाटातून जग बाहेर पडत असून यामध्ये लसीकरण ही एक महत्त्वाची बाब ठरत आहे. दरम्यान भारताची आर्थिक राजधानी मुंबई लसीकरणामध्ये पुढे असून संपूर्ण लसीकरणापासून मुंबईकर जवळपास 34 हजार डोसच दूर आहेत. हे डोस पूर्ण होताच मुंबईतील सर्व प्रौढ लसवंत होणार आहेत. मागील 15 महिन्यांपासून लसीकरणाची प्रक्रिया देशात सुरु झाली असून अशाप्रकारे 100% लसीकरण ही कामगिरी करणारं मेट्रो शहरातील मुंबई हे पहिलच शहर ठरणार आहे.     

मुंबईत जवळपास 92.36 लाख इतकी प्रौढ लोकसंख्या आहे. ज्यातील 99.6% व्यक्तींनी शनिवारपर्यंत (26 मार्च) लसीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आठवडाभरात मुंबईतील 100 टक्के प्रौढ लोकसंख्या लसवंत होणार आहे. 13 नोव्हेंबरपर्यंत  मुंबईतील 100% नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला होता.  ज्यानंतर आता लवकरच मुंबईतील 100 टक्के प्रौढ नागरिक लसीचा दुसरा डोस देखील घेऊन मुंबई 100% लसवंत होईल. ज्यामुळे मुंबई दिल्ली, चेन्नई अशा मोठ्या शहरांना लसीकरणाच्या शर्यतीत मागे टाकणार आहे.

लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेतून सावरलं - शशांक जोशी

कोव्हीड 19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी लसीकरणामुळेच मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून सावरलं असून यामुळे मुंबईकरांचं अधिक नुकसान झालं नसल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला होता. तसा झाला नसण्यामागचं कारण मोठ्या प्रमाणात झालेलं लसीकरण हेच आहे असंही जोशी म्हणाले  

मुंबईत 268 सक्रिय कोरोनाबाधित

मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार रविवारी मुंबईत 43 कोरोनाबाधित आढळले असून 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 268 इतकी झाली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 43 रुग्णांपैकी एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 228 बेड्सपैकी केवळ 22 बेड सध्या वापरात आहेत. 

हे ही वाचा - 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget