एक्स्प्लोर

Mumbai Corona Updates: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ, सलग तिसऱ्या दिवशी पाचशेहून अधिक रुग्णांची नोंद

Mumbai Corona Updates: मुंबईत सध्या 3 हजार 703 रुग्ण सक्रीय आहेत.

Mumbai Corona Updates: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज 757 नव्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर, 280 जणांनी कोरोनावर मात केलीय. चिंताजनक बाब म्हणजे, मुंबई सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

मुंबईत आज 757 नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 70 हजार 190 वर पोहचली आहे. यापैकी 7 लाख 47 हजार 538 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर, आतापर्यंत 16 हजार 368 जणांचा मृत्यू झालाय. तर, शहरात 3 हजार 703 रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट आता 97 टक्क्यांपर्यंत आलाय. महत्वाचं म्हणजे, मुंबईतील मृत्यूदर 0.5 टक्यांवर पोहचलाय. 

एएनआयचं ट्वीट-

मुंबईत (24 डिसेंबर) शुक्रवारी 683 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले होते. तर, एका जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. शुक्रवारी 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. मुंबईत गुरुवारी 602 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. तर एका मृत्युची नोंद करण्यात आली होती. याशिवाय, 207 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.  मुंंबईत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं प्रशासनाचे दाबे दणाणले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून योग्य ती खबरादारी घेतली जातेय.

हे देखील वाचा- 
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget