एक्स्प्लोर

Mumbai Corona Update: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी शून्य मृत्युची नोंद; मागील 24 तासात 60 नवे रुग्ण आढळले

मुंबईत संध्या 467 रुग्ण सक्रीय आहेत. तर, शहरातील रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहचला आहे.

Coronavirus In Mumbai: मुबंईत गेल्या 24 तासात 60 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर, सलग दुसऱ्या दिवशी एकाही मृत्युची नोंद नाही. ही मुंबईकरांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. मुंबईत सध्या 467 रुग्ण सक्रीय आहेत. तर, शहरातील रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहचला आहे.

मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, शहरात आज 60 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आलीय. ज्यामुळं मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 57 हजार झालीय. यापैकी 16 हजार 692 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर, 7 लाख 41 हजार 595 जणांनी कोरोनावर मात केलीय.  मुबंईत संध्या 467 रुग्ण सक्रीय आहेत. तर, शहरातील रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहचला आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 7 हजार 56 दिवसांवर गेलाय. 

मुंबई महानगरपालिकेचं ट्वीट- 

राज्यात आज 460 रुग्णांची नोंद, पाच जणांचा मृत्यू
राज्यात आज 460 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर, पाच जणांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागलाय. राज्यात सोमवारी  कोरोनामुळं एकही मृत्यू झालेला नव्हता. राज्यात गेल्या 24 तासात 718 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 3 हजार 209 सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यामध्ये आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 1 हजार 187 सक्रीय रुग्ण आहे. तर, मुंबईत  467 रुग्णावर उपचार सुरु आहेत. 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Premachi Goshta Latest Episode : सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bachchu Kadu : दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद; बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार!ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsSanjay Raut Full Speech : मविआमध्ये कुठलाच वाद नाही,  ठाणे आणि कल्याण आम्हीच जिंकणार : संजय राऊतTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 29 March 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Premachi Goshta Latest Episode : सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
Embed widget