एक्स्प्लोर

Coronavirus Cases Today : देशात कोरोना रुग्णांमध्ये घट, कोरोनाबळी वाढले; गेल्या 24 तासात 3993 नवे रुग्ण

Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत 3993 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा कहर सातत्याने कमी होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 3993 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र यावेळी कोरोनाबळींचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासांत 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद आणि 66 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 49,948 इतकी झाली आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा 5,15,210 वर पोहोचला आहे. एकूण 4 कोटी 24 लाख 6 हजार150 रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 663 दिवसांत पहिल्यांदाच कोविड-19 च्या सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. शेवटच्या वेळी भारतात 4,000 च्या खाली कोरोनाचे नवे रुग्ण 15 मे 2020 रोजी नोंदवण्यात आले होते, तेव्हा देशात 3,967 नवीन रुग्णांची नोंद झाली होती.

दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची संख्या सलग 30 दिवसांपासून एक लाखांपेक्षा कमी आहेत.  हा सलग दुसरा दिवस आहे की नवीन प्रकरणांची संख्या 5,000 पेक्षा कमी आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 179.13 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Coronavirus Cases Today : देशात कोरोना रुग्णांमध्ये घट, कोरोनाबळी वाढले; गेल्या 24 तासात 3993 नवे रुग्ण

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?

ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!

ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला

Embed widget