एक्स्प्लोर

Mumbai Corona Update : मंगळवारी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या बाराशेहून अधिक, 5974 सक्रिय रुग्ण

Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 1242 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढता पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 1242 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी 74 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मंगळवारी 506 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 506 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 5974 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,46,233 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 986 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.070% टक्के इतका आहे.

सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत

राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 5974 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 562 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1310 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 12, रायगड 228, पालघर 148, रत्नागिरी 17, नागपूर 53, चंद्रपूर 13 आणि नाशिकमध्ये 36 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 3475 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आज 1881 रुग्णांची नोंद

राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला 200 - 500 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा हजारापेक्षा  जास्त आहे. तर आज राज्यातील  कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. मंगळवारी राज्याच तब्बल 1 हजार 881 रुग्ण आढळून आले आहेत.  तर मुंबईत 1242 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब  आहे.

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

संबंधित बातम्या

Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्येनं गाठला दोन महिन्यातील उच्चांक

Maharashtra Coronavirus : राज्यात पुन्हा मास्क सक्ती? टास्क फोर्सकडून राज्य सरकारला महत्त्वाची शिफारस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Ranjitsinh Mohite Patil: लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार, रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपला रामराम करण्याच्या तयारीत
लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार
Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal : धनगर समाज आदिवासीत येत नाही; सरकारने जबाबदारी स्वीकारावी - नरहरी झिरवाळSupriya Sule on Nitin Gadkari :  नितीन गडकरींच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा प्रतिटोलाRamdas Kadam : आदित्य ठाकरे बेईमान, माझ्याकडून शिकला आणि मलाच बाजूला केलंABP Majha Headlines :  11 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Ranjitsinh Mohite Patil: लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार, रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपला रामराम करण्याच्या तयारीत
लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार
Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
PM Kisan Scheme : अखेर प्रतीक्षा संपणार, 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 20 हजार कोटी येणार, मोदी स्वत: महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
पीएम किसानचे 2 हजार पाच दिवसात मिळणार, मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात होणार 18 व्या हप्त्याचा वितरण सोहळा
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Embed widget