एक्स्प्लोर

मुंबई मनपात प्रभाग पुनर्रचनेमुळे दिग्गज नगरसेवकांना धक्का

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आज प्रभाग आरक्षणाची सोडत जारी झाली आहे. महापालिकेच्या 227 पैकी 15 वॉर्ड अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात आज दुपारी ही सोडत जारी झाली. शिवसेनेच्या प्रणीता वाघधरे यांचा प्रभाग नव्या वॉर्डरचनेनुसार अनुसूचित जातीसाठी राखीव शिवसेनेच्या संजना मुणगेकर यांचा प्रभाग एससीसाठी राखीव संजना मुणगेकर जूना प्रभाग १६० तर नवा १६९ महापौर स्नेहल आंबेकर यांच्या वॉर्डचे तीन तुकडे १९५, १९८ आणि १९९ या नव्या प्रभागात महापौरांचा जुना (१९४) प्रभाग विभागला गेला यातील १९५ आणि १९८ एससीसाठी राखीव, तर महापौर एससीमध्ये मोडतात महापौर १९५ किंवा १९८ मधून लढू शकतात काँग्रेसच्या सुनिल मोरे यांचा प्रभाग एससी महिलांसाठी राखीव. जुना प्रभाग १९५ तर नवा २०० काँग्रेसच्या मनोज जामसुदकर यांचा प्रभाग एससी महिलांसाठी आरक्षित जामसुदकर यांचा जुना प्रभाग २०८ तर नवा २१० शिवसेनेचे गणेश सानप यांचा प्रभाग एससी महिलांसाठी आरक्षित सानप हे फोर्ट, कुलाबा येथील नगरसेवक. जुना प्रभाग २२४, नवा २२५ शिवसेनेचे जितेंद्र वळवी यांचा प्रभाग एससी महिलांसाठी आरक्षित वळवी गोरेगावच्या आरे कॉलनीचे नगरसेवक. जुना प्रभाग ४७, नवा ५३ स्थायी समिती सदस्य यशोधर फणसेंच्या वॉर्डचेही चार तुकडे ५०% मतदारसंघ हा ५९ क्रमांकाच्या वॉर्ड मध्ये गेला यशोधर फणसेंच्या मतदारसंघातील मोठ्या भागावर एसटी महिलांसाठी आरक्षित उपमहापौर अलका केरकर (भाजप) यांचा नवा प्रभाग (९९) एसटीसाठी आरक्षित. जुना प्रभाग (93) भाजपचा परंपरागत वॉर्ड मानला जातो. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांना मोठा धक्का. नव्या वॉर्ड रचनेनुसार १९१ हा वॉर्ड खुला गट महिलांसाठी आरक्षित शिवसेनेच्या राजुल पटेल यांचा मतदारसंघ असलेला ६५ क्रमांकाचा प्रभाग खुल्या प्रवर्गात महिलांसाठी आरक्षित शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकरांनाही मोठा धक्का. त्यांचा मतदारसंघ असलेला १ क्रमांकाचा प्रभाग खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांचाही मतदारसंघ फुटला. प्रभाग ११७, १११ मध्ये विभागला गेला. ११७ ओबीसी महिला, १११ खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षित

संबंधित बातम्या :

बीएमसीमध्ये अनुसूचित जातींसाठी यंदा 15 वॉर्ड आरक्षित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget