एक्स्प्लोर

तीन अपत्य असलेल्या सभासदाला सोसायटीची निवडणूक लढवता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

गृहनिर्माण सोसायटींबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून तीन अपत्य असलेल्या व्यक्तीला गृहनिर्माण सोसायटीच्या कमिटीत राहण्याचा अधिकार नाही असं सांगितलं आहे. 

मुंबई : तीन अपत्य असलेल्या सदस्याला गृहनिर्माण सोसायटी निवडणूकही (Co-operative Housing Society Election) यापुढे लढवता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या एकलपीठानं एका गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षाला अपात्र ठरविणाच्या उप निबंधकाच्या आदेशावर शिक्कामोर्तब करताना हे स्पष्ट केलं आहे.

काय आहे प्रकरण?

चारकोपमधील एकता नगर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष पवनकुमार नंदकिशोर सिंह यांनी त्यांच्या अध्यक्षपदावरील निवडीला आव्हान देणाऱ्याच्या विरोधात ही याचिका दाखल केली होती. पवनकुमार सिंह यांना तीन अपत्ये आहेत त्यामुळे त्यांना अपात्र करावं अशी मागणी उप निबंधक यांच्याकडे सोसायटीतील काही सदस्यांनी केली होती.‌ 

या तक्रारीवर उप निबंधक यांनी पवनकुमार सिंह यांना अपात्र केलं. त्याविरोधात सिंह यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सहकार कायद्यात दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या पदाधिकाऱ्याचं पद रद्द करण्याची कोणतीच तरतूद नाही असा दावा सिंग यांना याचिकेतून केला होता. 

तसेच तीनपैकी एक अपत्य माझं नाही. तो मुलगा केवळ शिक्षण घेण्यासाठी आपल्याकडे राहत होता असा सिंह यांचा दावा होता. त्यावर त्या मुलाचा जन्मदाखला सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सिंह यांना कोर्टानं दिले होते. मात्र सिंह जन्मदाखला सादर करु शकले नाहीत. त्यांच्या रेशनकार्डवरही त्या मुलाचं नाव आहे. याचा अर्थ तो मुलगा त्यांचाच आहे हे सिद्ध होतं असं निरीक्षण हायकोर्टानं आपल्या निकालात नोंदवलंय.

तसेच दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास सोसायटी पदाधिकाऱ्याला कमिटीतून अपात्र करण्याची तरतूद नियमांत आहे. त्यामुळे उप निबधकांचे आदेश योग्यच आहेत असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील डॉ. उदय वारुंजीकर यांनी केला होता.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल

उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला

महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती

कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू

ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray  : खोके-खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं : एकनाथ शिंदेBhaskar Jadhav On Shivsena : शिवसैनिक नावाच्या निखाऱ्यावर साचलेली राख झटकावी : भास्कर जाधवShiv Sena Uddhav Thackeray Group  Meeting : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांशी चर्चाEknath Shinde Ratnagiri Speech| दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, रत्नागिरीत एकनाथ शिंदेंचे आक्रमक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी

गंगा नदीत डुबकी; धर्मांतर विरोधी कायद्यावर थेट कुंभमेळ्यातून मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य

Eknath Shinde & Uday Samant : एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
बिहार दौऱ्यात मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीतून फोन, ऑनलाईन पैशांची मागणी; असा फसला डाव

Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.