एक्स्प्लोर

मुंबईत पश्चिम आणि मध्य रेल्वेवर आज जंबो मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील उपनगरिय रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे मध्य रेल्वेवर ठाकुर्ली स्टेशनवर सुरु असलेल्या बांधकामामुळे विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9.20 ते संध्याकाळी 5.20 पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉकदरम्यान काही लोकल्स रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकावरुन सकाळी 10.08 ते संध्याकाळी 5.28 या दरम्यान सुटणाऱ्या स्लो आणि सेमीफास्ट लोकल दिवा आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट रेल्वेमार्गावर चालवल्या जातील. या सर्व लोकल्स दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील. या लोकल कोपर आणि ठाकुर्ली स्थांनकांवर थांबणार नाहीत. सीएसटी-डोंबिवली लोकल स्लो लाईनवर चालवल्या जातील. सीएसटी-कल्याण लोकल सेवा पूर्णपणे बंद राहिल. सीएसटी-डोंबिवलीदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. पश्चिम रेल्वे पश्चिम उपनगरिय रेल्वे मार्गावर आज 1000 वा विशेष जंबो मेगाब्लॉक घेण्यात येईल. 1995 साली बोरीवली ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन फास्ट रेल्वेमार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आज रविवारी मरिन लाईन्स ते माहिम जंक्शन दरम्यान विशेष जंबो मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉकदरम्यान सर्व डाऊन स्लो लोकल फास्ट मार्गावरुन धावतील. मेगाब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Embed widget