एक्स्प्लोर

उच्चशिक्षित तरुणींना मॅट्रिमोनी साईट्सवरुन गंडा, बंगळुरुच्या तरुणाला बेड्या

लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट्सवर तो स्वतःची नोंदणी करायचा आणि त्याद्वारे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा.

कल्याण : उच्चशिक्षित तरुणींना मॅट्रिमोनी साईट्सवरून गंडा घालणाऱ्या एका ठगाला कल्याणच्या एमएफसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुभंकर बॅनर्जी असं त्याचं नाव असून तो गुगल आणि एटीएसचा हॅकर असल्याचं तरुणींना सांगायचा. मूळचा कोलकात्याचा असलेला शुभंकर हा सध्या बंगळुरुमध्ये वास्तव्याला होता. लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट्सवर तो स्वतःची नोंदणी करायचा आणि त्याद्वारे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा. यानंतर या तरुणींशी प्रेमाचं नाटक करुन आपल्याला पैशाची गरज असल्याचं भासवायचा आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचा. अशाप्रकारे कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमाचं नाटक करत त्याने तिच्यासोबत फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्याकडून तब्बल 6 लाख 86 हजार रुपये उकळले. हा त्रास वाढल्यावर संबंधित तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार एमएफसी पोलिसांनी शुभंकरचा शोध घेत बंगळुरुमधून त्याला अटक केली. शुभंकर बॅनर्जीने अशाप्रकारे आजवर 25 मुलींची फसवणूक केली असून त्यांच्याकडून 37 लाख रुपये उकळल्याची कबूली दिली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दुबईचा झगमगाट अन् छमछमाट आवडे सर्वांना, पण इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह परदेशी तरुणींना काय काय करायला लावलं जातं? दोन प्रकरणांनी अंगावर शहारे!
दुबईचा झगमगाट अन् छमछमाट आवडे सर्वांना, पण इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह परदेशी तरुणींना काय काय करायला लावलं जातं? दोन प्रकरणांनी अंगावर शहारे!
PHOTOS : 310 कोटी खर्च, 45 न्यायालयीन सभागृह, एस्केलेटर; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन, नाशिक जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे तरी कशी?
310 कोटी खर्च, 45 न्यायालयीन सभागृह, एस्केलेटर; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन, नाशिक जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे तरी कशी?
मराठवाड्यात रात्रभर पावसाचं  थैमान! पिके कमरेएवढया पाण्यापर्यंत तरंगतायत, शाळांना तळ्याचं स्वरूप, कुठे काय परिस्थिती ?
मराठवाड्यात रात्रभर पावसाचं थैमान! पिके कमरेएवढया पाण्यापर्यंत तरंगतायत, शाळांना तळ्याचं स्वरूप, कुठे काय परिस्थिती ?
Sahibzada Farhan: AK-47 सेलिब्रेशनवर आयसीसीची सुनावणी, स्वतःला वाचवण्यासाठी पाकिस्तानी साहिबजादा फरहाननं थेट धोनी आणि कोहलीचं नाव का घेतलं?
AK-47 सेलिब्रेशनवर आयसीसीची सुनावणी, स्वतःला वाचवण्यासाठी पाकिस्तानी साहिबजादा फरहाननं थेट धोनी आणि कोहलीचं नाव का घेतलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दुबईचा झगमगाट अन् छमछमाट आवडे सर्वांना, पण इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह परदेशी तरुणींना काय काय करायला लावलं जातं? दोन प्रकरणांनी अंगावर शहारे!
दुबईचा झगमगाट अन् छमछमाट आवडे सर्वांना, पण इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह परदेशी तरुणींना काय काय करायला लावलं जातं? दोन प्रकरणांनी अंगावर शहारे!
PHOTOS : 310 कोटी खर्च, 45 न्यायालयीन सभागृह, एस्केलेटर; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन, नाशिक जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे तरी कशी?
310 कोटी खर्च, 45 न्यायालयीन सभागृह, एस्केलेटर; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन, नाशिक जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे तरी कशी?
मराठवाड्यात रात्रभर पावसाचं  थैमान! पिके कमरेएवढया पाण्यापर्यंत तरंगतायत, शाळांना तळ्याचं स्वरूप, कुठे काय परिस्थिती ?
मराठवाड्यात रात्रभर पावसाचं थैमान! पिके कमरेएवढया पाण्यापर्यंत तरंगतायत, शाळांना तळ्याचं स्वरूप, कुठे काय परिस्थिती ?
Sahibzada Farhan: AK-47 सेलिब्रेशनवर आयसीसीची सुनावणी, स्वतःला वाचवण्यासाठी पाकिस्तानी साहिबजादा फरहाननं थेट धोनी आणि कोहलीचं नाव का घेतलं?
AK-47 सेलिब्रेशनवर आयसीसीची सुनावणी, स्वतःला वाचवण्यासाठी पाकिस्तानी साहिबजादा फरहाननं थेट धोनी आणि कोहलीचं नाव का घेतलं?
Sonam Wangchuk: लडाखला पूर्ण राज्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक; थेट राजस्थानच्या जोधपूर जेलला रवानगी
लडाखला पूर्ण राज्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक; थेट विमानातून राजस्थानच्या जोधपूर जेलला रवानगी
Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, दीड तासाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे काय फायदा होणार?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, दीड तासाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे काय फायदा होणार?
पूरग्रस्त भागातील पशुधन वाचवण्यासाठी भाजप किसान मोर्चाकडून शंभर टन चारा व कडबा कुट्टीची मदत; मंत्री चंद्रकांत पाटलांंच्या उपस्थितीत पहिला ट्रक रवाना
पूरग्रस्त भागातील पशुधन वाचवण्यासाठी भाजप किसान मोर्चाकडून शंभर टन चारा व कडबा कुट्टीची मदत; मंत्री चंद्रकांत पाटलांंच्या उपस्थितीत पहिला ट्रक रवाना
India Response to shahbaz sharif UNGA Speech : लाज शिल्लक नाही, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो; भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांचा बुरखा टराटरा फाडला!
लाज शिल्लक नाही, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो; भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांचा बुरखा टराटरा फाडला!
Embed widget