एक्स्प्लोर

'या' नावानं आलेला ईमेल उघडू नका! महाराष्ट्र सायबर पोलिसांचं आवाहन, पाकिस्तानी हॅकर्सचा ट्रॅप!

तुम्हाला राजेश शिवाजीराव नागवडे नावानं ई-मेल आलाय? महत्वाचं म्हणजे हा मेल उघडून पाहू नका... कारण पाकिस्तान आणि यूपीतील हॅकर्सनी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाचा पूर्वीचा ई-मेल आयडी हॅक केलाय.

मुंबई : तुम्हाला राजेश शिवाजीराव नागवडे नावानं ई-मेल आलाय? एकदा मेलचा इनबॉक्स तपासा... पण महत्वाचं म्हणजे हा मेल उघडून पाहू नका... कारण पाकिस्तान आणि यूपीतील हॅकर्सनी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाचा पूर्वीचा ई-मेल आयडी हॅक केलाय. याच मेल आयडीवरुन Terrorist Behind JK Attack Gunned Down In Mumbai अशा आशयाचा फिशिंग मेल काही ठिकाणी गेल्याचं उघडकीस आलंय. पण हा मेल म्हणजे हॅकर्सना तुमच्या मेलचा आणि सिस्टमचा पासवर्ड मिळण्याचं एक साधन आहे. त्यामुळे तुमचा ई-मेल आयडी आणि पासवर्डची माहिती घेऊन हॅकर्स त्याचा दुरुपयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजेश शिवाजीराव नागवडे याच्या नावानं आलेला ई-मेल आणि त्यातील पीडीएफ फाईल अजिबात उघडू नका, असं आवाहन सायबर विभागानं केलं आहे.

email Hacking : राजेश शिवाजीराव नागवडे नावानं ई-मेल आलाय का? मग सावध व्हा... इकडे लक्ष द्या

महाराष्ट्र सायबरचे एसपी संजय शिंत्रे यांनी सांगितलं की, राज्य सायबर सेलने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.  पाठवलेल्या मेलसोबत एक इंटेलिजन्स रिपोर्ट नावाने पीडीएफ फाईलही जोडली जातीय जी ओपन केल्यास डेटा चोरी होऊ शकतो. राज्य सायबर सेलने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना असा मेल आल्यास उघडला जाऊ नये अशा सूचना दिल्या आहे.  

पोलिसांच्या माहितीनुसार पाकिस्तान व यूपीतील हॅकर्सनी ई-मेल हॅक करण्यासाठी ट्रॅप लावला आहे. त्यासाठी त्यांनी राजेश शिवाजीराव नागवडे ps.mummahapolice.gov  या आयडीवरून सर्व शासकीय ई-मेल आयडीवर एक फिशिंग मेल डिलिव्हर केले आहेत. त्यामध्ये रिपोर्ट इंटेलिजन्स डॉट पीडीएफ नावाची फाईल दिसत असून ती ओपन करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केले आहे.

'टेरेरिस्ट बिहाईंड जेके अटॅक गन डाऊन इन मुंबई' या विषयाचा ई-मेल राजेश शिवाजीराव नागवडे नावाच्या आयडीवरून फिशिंग मेल डिलिव्हर होत आहे. हा मेल उघडल्यावर रिपोर्ट इंटेलिजंट डॉट पीडीएफ नावाची फाइल दिसते. ती फाइल उघडल्यास आपला पासवर्ड त्या पाकिस्तान व यूपीतील हॅकर्सना समजेल. त्यामुळे आपला ई-मेल आयडी व पासवर्डची माहिती घेऊन हॅकर्स त्याचा दुरुपयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असा फिशिंग मेल उघडू नये असे आवाहन महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केले आहे. दरम्यान सायबर विभागाचाच हा मेल आयडी हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
Embed widget