एक्स्प्लोर

Maharashtra Budget Session : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 9 मार्चला? उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 

Maharashtra Vidhan sabha Speaker Election : 9 मार्च रोजी होणार विधानसभा अध्यक्षपदाची (Vidhan sabha Speaker) निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Maharashtra Vidhan sabha Speaker Election : उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरु होत आहे. 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान 9 मार्च रोजी होणार विधानसभा अध्यक्षपदाची (Vidhan sabha Speaker) निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची विनंती महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे.  

3 ते 25 मार्च असा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी

महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा 22 दिवस होणार आहे. 3 ते 25 मार्च असा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. नंतर प्रलंबित बिल आणि मागण्या यावर पाच दिवस चर्चा होणार आहे.   हे अधिवेशन मुंबईत पार पडणार आहे.  

वर्ष 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण वाढले होते. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी केला गेला होता. 

महाविकास आघाडी सरकार आपला  तिसरा अर्थसंकल्प यावेळी मांडणार आहे. कोरोनामुळं याआधीचं पावसाळी असो किंवा हिवाळी अधिवेशन त्याचे कामकाज कमी दिवस चालले होते. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी पूर्ण काळ चालावे अशी विरोधकांची अपेक्षा आहे.

ज्याप्रमाणे लोकसभेचं कामकाज चालतं त्यानुसार इथलंही कामकाज चालावं अशी भूमिका विरोधकांची आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला आहे. त्यामुळं हे अधिवेशन पूर्ण वेळ चालेल अशी अपेक्षा आहे. अधिवेशनात नवाब मलिकांचा राजीनामा, 12 आमदारांची वापसी, भ्रष्टाचारावरुन आरोप-प्रत्यारोप यासह विविध मुद्द्यांवरुन रान पेटणार असल्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Budget Session : 3 ते 25 मार्च दरम्यान यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही नाहीत; सर्वोच्च न्यायालय कोणता फैसला देणार? न्यायमूर्ती म्हणाले होते, AI आधारित पाळत असावी
पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही नाहीत; सर्वोच्च न्यायालय कोणता फैसला देणार? न्यायमूर्ती म्हणाले होते, AI आधारित पाळत असावी
MIG 21 Retirement: कारगिल युद्धासह बालाकोट स्ट्राईकमध्ये अतुलनीय शौर्य; 6 दशकांनंतर MiG-21सेवेतून निवृत्त; वाचा AtoZ माहिती
भारतीय वायुदलातील सुवर्ण अध्यायाची सांगता, कारगिल युद्धासह बालाकोट स्ट्राईकमध्ये अतुलनीय सामर्थ्य; 6 दशकांनंतर MiG 21 सेवेतून निवृत्त, वाचा A to Z माहिती
Kalyan Crime News: वाल्मिकीने थेट पोलिसांच्याच कॉलरला हात घातला, म्हणाला, '500 रुपये घेतोस, तू चोर बिकाऊ...',
वाल्मिकीने थेट पोलिसांच्याच कॉलरला हात घातला, म्हणाला, '500 रुपये घेतोस, तू चोर बिकाऊ...',
Beed Crime News: मोठी बातमी! बीडच्या स्थानिक पत्रकाराच्या मुलाची निर्घृणपणे हत्या; जागीच मृत्यू
मोठी बातमी! बीडच्या स्थानिक पत्रकाराच्या मुलाची निर्घृणपणे हत्या; जागीच मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही नाहीत; सर्वोच्च न्यायालय कोणता फैसला देणार? न्यायमूर्ती म्हणाले होते, AI आधारित पाळत असावी
पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही नाहीत; सर्वोच्च न्यायालय कोणता फैसला देणार? न्यायमूर्ती म्हणाले होते, AI आधारित पाळत असावी
MIG 21 Retirement: कारगिल युद्धासह बालाकोट स्ट्राईकमध्ये अतुलनीय शौर्य; 6 दशकांनंतर MiG-21सेवेतून निवृत्त; वाचा AtoZ माहिती
भारतीय वायुदलातील सुवर्ण अध्यायाची सांगता, कारगिल युद्धासह बालाकोट स्ट्राईकमध्ये अतुलनीय सामर्थ्य; 6 दशकांनंतर MiG 21 सेवेतून निवृत्त, वाचा A to Z माहिती
Kalyan Crime News: वाल्मिकीने थेट पोलिसांच्याच कॉलरला हात घातला, म्हणाला, '500 रुपये घेतोस, तू चोर बिकाऊ...',
वाल्मिकीने थेट पोलिसांच्याच कॉलरला हात घातला, म्हणाला, '500 रुपये घेतोस, तू चोर बिकाऊ...',
Beed Crime News: मोठी बातमी! बीडच्या स्थानिक पत्रकाराच्या मुलाची निर्घृणपणे हत्या; जागीच मृत्यू
मोठी बातमी! बीडच्या स्थानिक पत्रकाराच्या मुलाची निर्घृणपणे हत्या; जागीच मृत्यू
SA vs WI T20I : 35 षटकार, 46 चौकार, मॅचमध्ये 517 धावा, टी 20 क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक धावांची मॅच कुणी जिंकली? 
चौकार षटकारांचा पाऊस, 35 सिक्स, 46 चौकार, दोन शतकं, 500 हून अधिक धावा, सर्वाधिक धावसंख्येची मॅच कुणी जिंकली?
Rise And Fall: अरबाजनं निक्की तांबोळीला सोडलं? युजवेंद्र चहलच्या घटस्फोटीत बायकोसाठी झाला पझेसिव्ह, म्हणाला,'पुरुषांना पूर्ण मिठी मारु नको, फक्त साईड हग कर'
अरबाजनं निक्की तांबोळीला सोडलं? युजवेंद्र चहलच्या घटस्फोटीत बायकोसाठी झाला पझेसिव्ह, म्हणाला,'पुरुषांना पूर्ण मिठी मारु नको, फक्त साईड हग कर'
Marathwada Heavy Rain: मराठवाड्यासाठी सलग पाच दिवस धोक्याचे; हवामान खात्याचा अलर्ट, दुष्काळी पट्ट्यात इतका पाऊस का झाला, समोर आलं कारण
मराठवाड्यासाठी सलग पाच दिवस धोक्याचे; हवामान खात्याचा अलर्ट, दुष्काळी पट्ट्यात इतका पाऊस का झाला, समोर आलं कारण
Asia Cup 2025 : पाकिस्तानचा बांगलादेशवर निसटता विजय, आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान फायनलमध्ये, रविवारी महामुकाबला
पाकिस्तानचा बांगलादेशवर विजय, आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान फायनलमध्ये, रविवारी महामुकाबला
Embed widget