एक्स्प्लोर

बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने वडिलांची आत्महत्या, अंत्ययात्रेदरम्यान स्थानिकांची दगडफेक

मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने पित्याने आत्महत्या केल्यानंतर वातावरण तापले आहे. मुलीचा शोध लावण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांना संतप्त नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागलाय. पूर्व द्रूतगती मार्गावर स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

मुंबई : मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेपत्ता मुलीचा शोध लावण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांना संतप्त नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागलाय. पूर्व द्रूतगती मार्गावर स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय. मुंबईचे रहिवासी पंचाराम रिठाडिया यांची मुलगी बेपत्ता आहे. मुलीचा शोध लागत नसल्यानं रिठाडिया यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. आज पंचाराम रिठाडिया यांच्या अंतयात्रेदरम्यान स्थानिकांनी पोलिसांना लक्ष्य केलं आणि त्यांच्यावर दगडफेक केली. त्यामुळं पूर्व द्रूतगती मार्गावरची वाहतूक बऱ्याच काळासाठी विस्कळीत झाली होती. दरम्यान अजूनही मुलीचा शोध लागलेला नसल्याने नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. कुर्ला येथील ठक्कर बाप्पा कॉलोनीत राहणाऱ्या पंचाराम रिठाडिया यांची मुलगी बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांनी 13 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. आज त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान अंत्ययात्रा सुरु झाल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला. यावेळी अंत्ययात्रेत सहभागी नागरिक आणि युवकांनी दगडफेक सुरु केली. संतापलेल्या नागरिकांनी यावेळी पोलिसांना टार्गेट केले. यावेळी पोलिसांना मारहाण देखील करण्यात आली. यावेळी पोलिसांच्या गाड्या देखील फोडण्यात आल्या. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. नागरिकांनी यावेळी रास्ता रोको देखील केला.  यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुर्ल्यासह, चेंबूर, टिळकनगर आणि आजूबाजूच्या पोलीस स्थानकांमधून फौजफाटा मागवण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis And Sadhguru: राजकारण्यांना अधिक चांगले नेतृत्व आणि माणूस बनण्यासाठी कोणता एक सल्ला द्याल?, फडणवीसांचा प्रश्न; सद्गुरू म्हणाले...
राजकारण्यांना अधिक चांगले नेतृत्व आणि माणूस बनण्यासाठी कोणता एक सल्ला द्याल?, फडणवीसांचा प्रश्न; सद्गुरू म्हणाले...
Shahrukh Khan And Devika Rotawan: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
Devendra Fadnavis On Global Peace Honours 2026: प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
Mumbai : गोवंडीत 14 फुटांवरील झोपड्यांना BMC च्या नोटिसा, 24 तासांत बांधकाम हटवण्याचे आदेश 
Mumbai : गोवंडीत 14 फुटांवरील झोपड्यांना BMC च्या नोटिसा, 24 तासांत बांधकाम हटवण्याचे आदेश 

व्हिडीओ

Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
Hemant Nimbalkar : अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
Ambadas Danve: भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
Embed widget