एक्स्प्लोर

KEM Hospital : मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या अकाऊंटन्टला घोटाळ्याप्रकरणी अटक, पाच कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

KEM Hospital Scam : पाच कोटी रुपयांच्या घोटाळ्यात एका अकाऊंटन्टला अटक करण्यात आली असून दुसरा अकाऊंटन्ट फरारी आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालय केईएमच्या अकाऊंटन्टला पाच कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या संबंधी दोन अकाऊंटन्टवर आरोप ठेवण्यात आला असून एकाला अटक केली आहे तर दुसरा फरार आहे. 

आरोप करण्यात आलेले हे दोन अकाऊंटन्ट गेली दहा वर्षे झाली ही पैशाची अफरातफर करत असल्याचं समोर आलं आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. 

केईएमचे या आधीच्या अधिष्ठातांच्या नावाचा गैरवापर करुन, त्यांच्या बनावट सह्या करुन हे अकाऊंटन्ट पैसे काढत होते. परळचे केईएम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजच्या अकाऊंटमधून हे पैसे काढण्यात येत होते. यामध्ये डॉक्टर अविनाश रेघे आणि डॉक्टर निर्मला सुपे यांच्याही नावाचा गैरवापर करून या आरोपींनी पैसे काढले होते. 

 ही गोष्ट सध्याचे केईएमचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली आणि त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला. त्या अहवालाच्या आधारे या दोन अकाऊंटन्टवर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 

Pushpa 2 : 'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07.00 AM : 29 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100  Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: 29 May 2024ABP Majha Headlines : 06.30 AM : 29 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDahanu-Virar Local : मालगाडीचा अपघात; डहाणू- विरार लोकलसेवा ठप्प, कामावर जाणाऱ्यांची स्थानकावर गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Pushpa 2 : 'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा

हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?

Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

Embed widget