एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai : मुंबईतील 'बडे मियाँ रेस्टॉरंट'वर एफडीएचा छापा, अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai FDA raid On Bade Miya Kebab : मुंबईतील बडे मियाँ रेस्टोरंटवर एफडीएच्या पथकाने छापा मारला.

मुंबई :  मुंबईतील प्रसिद्ध फूड जॉईंट 'बडे मियाँ रेस्टोरंट'वर (Bade Miya Kebab) अन्न आणि औषध प्रशासनाने (Food And Drug Administration) आज सायंकाळच्या सुमारास छापा मारला. मुंबईतील खाद्य प्रेमींच्या आवडीचे ठिकाण असलेल्या या 76 वर्षे जुन्या फूड जॉइंटवर एफडीएची काही तास छापेमारी सुरू होती.  

काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये नॉन-व्हेज जेवणात  उंदीर आढळून आला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईत मोहीम सुरू केली असून विविध हॉटेल्सची तपासणी केली जात आहे.

बडे मियाँवर छापेमारी केल्यानंतर हॉटेलमधील स्वच्छता आणि इतर कागदपत्रांची तपासणी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली. 

धक्कादायक बाब समोर

एफडीएच्या पथकाने 'बडे मियाँ'च्या कुलाबा येथील आउटलेटला भेट दिली, त्यावेळी त्यांच्याकडे फूड लायसन्स नसल्याचे आढळून आले. त्यानंतर आम्ही काम थांबवण्याची नोटीस बजावली असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्याशिवाय, इतरही काही बाबी आढळल्या असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने दिली.  

रेस्टोरंटच्या मालकांनी दावा फेटाळला 

तर, दुसरीकडे 'बडे मियाँ रेस्टोरंट'चे मालक  इफ्तिकार शेख यांनी एफडीए अधिकाऱ्यांचा दावा फेटाळून लावला आहे. आमच्याकडे व्यवसायासंबंधीचा परवाना असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले. सायंकाळच्या सुमारास अन्न आणि औषध प्रशासनाने काही अधिकाऱ्यांसह पथक आले होते. त्यांनी रेस्टोरंटची पाहणी केली आणि काही नमुने सोबत घेऊन गेले असल्याची माहिती  इफ्तिकार शेख यांनी दिली. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?Rohit Pawar On Ram Shinde | देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत तरीही राम शिंदेंचा पराभव- रोहीत पवारSanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाटABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Embed widget